पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर मधील दल लेक इथं उत्साही योगप्रेमींसोबत काढला सेल्फी
June 21st, 11:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील दल सरोवर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत.श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 07:00 pm
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
June 20th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.श्रावस्तीला राष्ट्रीय नकाशावर वेगळी ओळख देण्याचे प्रयत्न प्रगतीपथावर: पंतप्रधान मोदी श्रावस्ती येथील सभेत
May 22nd, 12:45 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी यूपीतील श्रावस्त येथे प्रचार सभा घेऊन विरोधकांच्या विरोधातील लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी त्यांनी 'विकसित उत्तर प्रदेश'बद्दलचे आपले अढळ व्हिजन स्पष्ट केले. देशाच्या हितासाठी लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले.आज, जागतिक मंचावरील भारताचे स्थान आणि प्रतिष्ठा लक्षणीय प्रमाणात वाढली आहे: पंतप्रधान मोदी बस्तीमध्ये
May 22nd, 12:35 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी खास करून यूपीतील बस्ती येथे प्रचार सभा घेऊन विरोधकांच्या विरोधातील लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी 'विकसित उत्तर प्रदेश'बद्दलचे आपले अढळ व्हिजन स्पष्ट केले. देशाच्या हितासाठी लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले.उत्तर प्रदेशात बस्ती आणि श्रावस्ती येथील पंतप्रधान मोदींच्या सभांना प्रचंड गर्दी
May 22nd, 12:30 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी खास करून यूपीतील बस्ती आणि श्रावस्ती येथे प्रचार सभा घेऊन विरोधकांच्या विरोधातील लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी 'विकसित उत्तर प्रदेश'बद्दलचे आपले अढळ व्हिजन स्पष्ट केले. देशाच्या हितासाठी लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले.भदोहीमध्ये काँग्रेस-सपा विजयी होण्याची सुतराम शक्यता नाही: पंतप्रधान मोदी यूपीच्या भदोही येथील सभेत
May 16th, 11:14 am
उत्तर प्रदेशातील भदोही येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, भदोहीमधील निवडणुकीची आज राज्यभर चर्चा होत आहे. लोक विचारत आहेत की, भदोहीमध्ये ही टीएमसी अचानक कुठून आली? याआधी यूपीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नव्हते, आणि या निवडणुकीत आपल्यासाठी काहीच आशा उरलेली नाही हे सपाने देखील मान्य केले आहे, म्हणूनच त्यांनी भदोहीच्या रिंगणातून पळ काढला आहे , भदोहीमध्ये सपा आणि काँग्रेसला आपली अनामत रक्कम वाचवणे देखील कठीण झाले, म्हणून ते भदोहीमध्ये हा राजकीय प्रयोग करत आहेत.CAA हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण: पंतप्रधान मोदी यूपीतील लालगंज येथे
May 16th, 11:10 am
2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज घेतलेल्या निवडणूक रॅलीमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' याची आता जगाला खात्री वाटत आहे, असे ते म्हणाले.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .The Shehzada of Congress aims to impose an ‘Inheritance Tax’ to loot the people of India: PM Modi in Kolhapur'
April 27th, 05:09 pm
People of Kolhapur accorded PM Modi a fabulous welcome as he addressed a political rally in Maharashtra ahead of the Lok Sabha elections, in 2024. Citing the popularity of football in Kolhapur, PM Modi said, “The I.N.D.I alliance have inflicted two self-goals owing to their politics of hate & anti-India tendencies.” PM Modi said that in the recently concluded two phases of polling the message is clear ‘Fir ek Baar Modi Sarkar.’Kolhapur's fabulous welcome for PM Modi during mega rally
April 27th, 05:08 pm
People of Kolhapur accorded PM Modi a fabulous welcome as he addressed a political rally in Maharashtra ahead of the Lok Sabha elections, in 2024. Citing the popularity of football in Kolhapur, PM Modi said, “The I.N.D.I alliance have inflicted two self-goals owing to their politics of hate & anti-India tendencies.” PM Modi said that in the recently concluded two phases of polling the message is clear ‘Fir ek Baar Modi Sarkar.’'विकसित भारत, विकसित काश्मीर'साठी श्रीनगरचे विकसित भारत राजदूत एकवटले
April 20th, 11:18 pm
श्रीनगरमध्ये विकसित भारत ॲम्बेसेडर किंवा VBA 2024 च्या बॅनरखाली एका महत्त्वाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध रॅडिसन कलेक्शनमध्ये आयोजित केलेला हा कार्यक्रम विविध विचार आणि दृष्टीकोन यांना एकत्र आणून देशाच्या विकासाच्या दिशेने सामूहिक प्रगतीला चालना देण्याच्यादृष्टीने अनोखे व्यासपीठ ठरला.Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I alliance: PM Modi
March 15th, 11:45 am
On his visit to Tamil Nadu, PM Modi addressed a public rally in Kanyakumari. He said, There is a wave of confidence among the people of Tamil Nadu to reject any mandate that goes against the interests of India. He added, Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I. alliance. He said that he had embarked on an ‘Ekta Rally’ in 1991 from Kanyakumari to Kashmir and today I have returned from Kashmir to Kanyakumari.People of Tamil Nadu welcome PM Modi with an open heart as he addresses a public rally in Kanyakumari, Tamil Nadu
March 15th, 11:15 am
On his visit to Tamil Nadu, PM Modi addressed a public rally in Kanyakumari. He said, There is a wave of confidence among the people of Tamil Nadu to reject any mandate that goes against the interests of India. He added, Tamil Nadu will shatter the false confidence and pride of the I.N.D.I. alliance. He said that he had embarked on an ‘Ekta Rally’ in 1991 from Kanyakumari to Kashmir and today I have returned from Kashmir to Kanyakumari.विकसित आणि आत्मनिर्भर भारत एकत्रितपणे घडवूया, सचिन तेंडुलकर यांच्या काश्मीर दौऱ्याविषयी पंतप्रधानांचे भाष्य
February 28th, 02:25 pm
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या काश्मीर भेटीचा तपशील सामायिक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक : पंतप्रधान
December 11th, 12:48 pm
कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि भारताच्या संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 31st, 10:00 am
तुम्हा सर्व तरुणांचा, साहसी लोकांचा हा उत्साह, ही राष्ट्रीय एकता दिवसाची खूप मोठी ताकद आहे. एकप्रकारे लघु भारताचे, मिनी इंडियाचे रूप मला समोर दिसते. राज्ये वेगळी आहेत, भाषा वेगळी आहे, परंपरा वेगळ्या आहेत, पण इथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती एकतेच्या मजबूत धाग्याने जोडलेली आहे. मणी अनेक आहेत, पण माळ एक आहे. शरीरे अनेक आहेत, पण मन एकच आहे. ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि 26 जानेवारी हा आपल्या प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्याचा दिवस आहे, त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादाच्या संवादाचा उत्सव बनला आहे.गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन समारंभात पंतप्रधान सहभागी
October 31st, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय एकता दिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्यांना आदरांजली वाहिली. सीमा सुरक्षा दल आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता दिन संचलन, सीआरपीएफच्या सर्व महिला बायकर्सची थरारक प्रात्यक्षिके, सीमा सुरक्षा दलाचा महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांनी सादर केलेला नृत्याचा कार्यक्रम, विशेष एनसीसी शो, विविध शाळांचे बँड प्रदर्शन, भारतीय हवाई दलाचा फ्लाय पास्ट, व्हायब्रण्ट व्हिलेजच्या आर्थिक व्यवहार्यतेचे प्रदर्शन आदी कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित होते.मीराबाई आपल्या देशातील महिलांसाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 29th, 11:00 am
माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.