कासगंज अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केले सानुग्रह अनुदान
February 24th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासगंज अपघातग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
February 24th, 08:06 pm
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.