10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कार्तिक कुमारचे केले अभिनंदन.

September 30th, 08:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक कुमारचे हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.