The entire North East is the Ashtalakshmi of India: PM at Bodoland Mohotsov
November 15th, 06:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated the 1st Bodoland Mohotsav, a two day mega event on language, literature, and culture to sustain peace and build a Vibrant Bodo Society. Addressing the gathering, Shri Modi greeted the citizens of India on the auspicious occasion of Kartik Purnima and Dev Deepavali. He greeted all the Sikh brothers and sisters from across the globe on the 555th Prakash Parva of Sri Gurunanak Dev ji being celebrated today. He also added that the citizens of India were celebrating the Janjatiya Gaurav Divas, marking the 150th birth anniversary of Bhagwan Birsa Munda. He was pleased to inaugurate the 1st Bodoland Mohotsav and congratulated the Bodo people from across the country who had come to celebrate a new future of prosperity, culture and peace.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन
November 15th, 06:30 pm
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी भारतवासीयांना कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी जगभरातील शीख बंधू-भगिनींना आज साजऱ्या होत असलेल्या श्री गुरुनानक देव जी यांच्या 555 व्या प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेव्या जयंतीदिनी आज भारताचे नागरिक आदिवासी गौरव दिन साजरा करत आहेत हे देखील त्यांनी सांगितले. पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन करताना आनंद व्यक्त करून त्यांनी देशभरातून समृद्धी, संस्कृती आणि शांततेचे नवे भविष्य साजरे करण्यासाठी जमलेल्या बोडो लोकांचे अभिनंदन केले.कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.पंतप्रधान मोदींची हैदराबादमध्ये कोटी दीपोत्सवास उपस्थिती
November 27th, 08:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद, तेलंगणा येथे कोटी दीपोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोविड साथीच्या कठीण काळातही, आपण त्यामुळे उद्भवलेल्या सर्व समस्या आणि आव्हानांवर मात करण्यासाठी दिवे लावले होते. जेव्हा लोकांचा 'व्होकल फॉर लोकल'वर विश्वास असतो तेव्हा त्यांचा कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेवरील विश्वास पणत्या उजळवण्यातून व्यक्त होतो . उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या विविध श्रमिकांची सुखरुप सुटका व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली.कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
November 27th, 07:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.