Today, Congress party is roaming around like the ‘Sultan’ of a ‘Tukde-Tukde’ gang: PM Modi in Mysuru
April 14th, 10:07 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Mysuru, Karnataka, seeking blessings from Tai Chamundeshwari. Expressing reverence, he bowed to the feet of Tai Chamundeshwari, Tai Bhuvaneshwari, and Tai Kaveri, symbolizing the essence of power inherent in the land of Mysuru and Karnataka. Acknowledging the significant presence of the people, especially the mothers and sisters of Karnataka, PM Modi emphasized the state's resounding call for the return of the Modi government.PM Modi addresses a public meeting in Mysuru, Karnataka
April 14th, 05:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Mysuru, Karnataka, seeking blessings from Tai Chamundeshwari. Expressing reverence, he bowed to the feet of Tai Chamundeshwari, Tai Bhuvaneshwari, and Tai Kaveri, symbolizing the essence of power inherent in the land of Mysuru and Karnataka. Acknowledging the significant presence of the people, especially the mothers and sisters of Karnataka, PM Modi emphasized the state's resounding call for the return of the Modi government.दिग्गज कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र शोक व्यक्त
December 08th, 09:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गज कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.कन्नड भाषा शिकण्याची सर्जनशील पद्धत पंतप्रधानांनी केली सामायिक
February 06th, 10:07 pm
नेहमीच इतर राज्यांची भाषा शिकण्याचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणाची सुरुवात अभिवादन आणि प्रास्ताविक वाक्य म्हणताना तेथील स्थानिक भाषेने केली आहे, पंतप्रधानांनी आज कन्नड भाषा शिकण्याचा एक रंजक मार्ग सर्वांसोबत सामायिक केला आहे.गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर पंतप्रधानांनी या प्रकल्पाला दिल्या शुभेच्छा
October 09th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंधडा गुढी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आत्मियतेेचा हा प्रकल्प होता. कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला समर्पित असा हा गंधडा गुढी चित्रपट आहे. दिवंगत पुनीत राजकुमार यांनी जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त यावेळी केली आहे.प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
February 16th, 08:12 pm
प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.ख्यातनाम कन्नड लेखक डॉ. सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
June 11th, 08:55 pm
ख्यातनाम कन्नड लेखक डॉ.सिद्दलिंगैया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.PM condoles the passing away of Vidyavachaspati Bannanje Govindacharya
December 13th, 05:50 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the demise of Vidyavachaspati Bannanje Govindacharya.