Today, we champion the Act East Policy, driving forward the region's development: PM Modi in Agartala
April 17th, 05:22 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.PM Modi addresses a dynamic crowd at a public meeting in Agartala, Tripura
April 17th, 01:45 pm
In Agartala, Tripura, Prime Minister Narendra Modi electrified the crowd ahead of the 2024 Lok Sabha Elections. With unwavering zeal, he unveiled the Viksit vision for the North East, promising growth encapsulated in BJP’s Sankalp Patra. Emphasizing the region's integral role in the nation, PM Modi reaffirmed the commitment to uplift the North East, resonating deeply with the people of Tripura.In the next 5 years, 3 crore more new houses will be built for poor: PM Modi in Nalbari
April 17th, 11:31 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive crowd at a public meeting in Nalbari, Assam. PM Modi extended his heartfelt greetings to everyone on the occasion of Bohag Bihu. Addressing the huge gathering, he said, “Today marks the historic occasion of Ram Navami. After a wait of 500 years, Lord Ram has finally graced his magnificent temple. Today, the nation witnesses the culmination of centuries of devotion and the sacrifices of generations.”PM Modi addresses a cheerful crowd at a public meeting in Nalbari, Assam
April 17th, 11:07 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive crowd at a public meeting in Nalbari, Assam. PM Modi extended his heartfelt greetings to everyone on the occasion of Bohag Bihu. Addressing the huge gathering, he said, “Today marks the historic occasion of Ram Navami. After a wait of 500 years, Lord Ram has finally graced his magnificent temple. Today, the nation witnesses the culmination of centuries of devotion and the sacrifices of generations.”झारखंडमधील सिंद्री येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:30 am
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री चंपई सोरेन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते , अन्य मान्यवर आणि झारखंडच्या बंधू आणि भगिनींनो, जोहार ! आज झारखंडला 35 हजार कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेट मिळाली आहे. मी माझ्या शेतकरी बांधवांचे , माझ्या आदिवासी समाजातील लोकांचे आणि झाऱखंडच्या जनतेचे या योजनांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील धनबाद येथे केली सुमारे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण
March 01st, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये खते, रेल्वे, वीज आणि कोळसा या क्षेत्रांचा समावेश आहे. मोदींनी एचयूआरएल प्रारुपाची पाहणी केली आणि सिंद्री सयंत्राच्या कंट्रोल नियंत्रण कक्षाची पाहणी देखील केली.गुवाहाटी येथे विविध प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 12:00 pm
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, विविध परिषदांचे प्रमुख आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी आसाम मधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 04th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गुवाहाटीमधील मुख्य लक्षीत क्षेत्रांमध्ये क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा तसेच संपर्क सुविधेला चालना देणारे प्रकल्प समाविष्ट आहेत.PM Modi offers prayers at Kamakhya Temple in Assam
April 08th, 12:21 pm