उत्तर प्रदेशात बुलंद शहरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 25th, 02:00 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, या ठिकाणचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप-मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक जी, केंद्रीय मंत्री व्ही. के सिंह जी, उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी, इतर प्रतिनिधी मंडळी आणि बुलंदशहरातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी
January 25th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यां सारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 14th, 12:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन
September 14th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.पंतप्रधानांनी कल्याण सिंह यांच्या निधनाप्रसंगी प्रसारमाध्यमांपुढे केलेले निवेदन
August 22nd, 11:42 am
आपल्या सर्वांसाठी हा एक दु:खदायक क्षण आहे. कल्याण सिंह जी यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव कल्याण सिंह असे ठेवले होते. त्यांनी अशा प्रकारे आपले जीवन व्यतीत केले, की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या ठेवलेल्या नावाचे त्यांनी सार्थक केले. ते आयुष्यभर लोकांच्या कल्याणासाठी जगले, त्यांनी लोककल्याणाला आपला जीवन-मंत्र बनविला. आणि त्यांनी आपले जीवन भारतीय जनता पार्टी, भारतीय जनसंघ, हे एक संपूर्ण कुटुंबच आहे, अशा एका विचारासाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समर्पित केले.PM Modi expresses grief on passing away of Kalyan Singh Ji
August 21st, 10:23 pm
Prime Minister Narendra Modi expressed his deep condolences on passing away of Kalyan Singh Ji. PM Modi said, I am saddened beyond words. Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader and great human. He leaves behind an indelible contribution towards the development of Uttar Pradesh. Spoke to his son Shri Rajveer Singh and expressed condolences. Om Shanti.कल्याण सिंह जी यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करणाऱ्या असंख्य लोकांमध्ये पंतप्रधानांचा सहभाग
July 09th, 10:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह जी यांच्या नातवाशी संपर्क साधला आणि आजारी नेत्याच्या तब्येतीत त्वरित आराम पडावा यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी कल्याणसिंग जी यांच्याशी केलेल्या संवादांचे स्मरण केले आणि त्यांच्याशी बोलणे हा नेहमीच शिकण्याचा अनुभव असतो असे सांगितले.