PM witnesses commencement of Kalpakkam
March 04th, 11:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today witnessed the commencement of core loading of India's first and totally indegenous fast breeder reactor at Kalpakkam.पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर (500 MWe) च्या ऐतिहासिक "कोर लोडिंगचा प्रारंभ"
March 04th, 06:25 pm
भारताच्या तीन टप्प्यातील अणुकार्यक्रमाच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना, पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर (500 MWe) अर्थात शीघ्र प्रजनक अणुभट्टीच्या “कोर लोडिंग” चा (अणुभट्टीत इंधन भरण्याच्या प्रक्रियेचा) प्रारंभ झाला.India's path to development will be strong through a developed Tamil Nadu: PM Modi
March 04th, 06:08 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Chennai, Tamil Nadu, where he expressed his enthusiasm for the city's vibrant atmosphere and acknowledged its significance as a hub of talent, trade, and tradition. Emphasizing the crucial role of Chennai in India's journey towards development, PM Modi reiterated his commitment to building a prosperous Tamil Nadu as an integral part of his vision for a developed India.PM Modi addresses a public meeting in Chennai, Tamil Nadu
March 04th, 06:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Chennai, Tamil Nadu, where he expressed his enthusiasm for the city's vibrant atmosphere and acknowledged its significance as a hub of talent, trade, and tradition. Emphasizing the crucial role of Chennai in India's journey towards development, PM Modi reiterated his commitment to building a prosperous Tamil Nadu as an integral part of his vision for a developed India.पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार
December 31st, 12:56 pm
2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.