Focus of Budget is on providing basic necessities to poor, middle class, youth: PM Modi
February 02nd, 11:01 am
Prime Minister Narendra Modi today addressed a conclave on Aatmanirbhar Arthvyavastha organized by the Bharatiya Janata Party. Addressing the gathering virtually, PM Modi said, “There is a possibility of a new world order post-COVID pandemic. Today, the world's perspective of looking at India has changed a lot. Now, the world wants to see a stronger India. With the world's changed perspective towards India, it is imperative for us to take the country forward at a rapid pace by strengthening our economy.”PM Modi addresses at Aatmanirbhar Arthvyavastha programme via Video Conference
February 02nd, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today addressed a conclave on Aatmanirbhar Arthvyavastha organized by the Bharatiya Janata Party. Addressing the gathering virtually, PM Modi said, “There is a possibility of a new world order post-COVID pandemic. Today, the world's perspective of looking at India has changed a lot. Now, the world wants to see a stronger India. With the world's changed perspective towards India, it is imperative for us to take the country forward at a rapid pace by strengthening our economy.”‘आयुष्मान भारत’मुळे भारतातील आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडून येईल : वाराणसी येथे पंतप्रधान
March 12th, 05:59 pm
अनेक विकास प्रकल्पांसाठी आधारशिला ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत एका जाहीर सभेस संबोधित केले. त्यांनी मंडुआडीह आणि पाटणा दरम्यान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला.वाराणसी- पाटणा रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा, विविध विकास कामांचं उद्घाटन
March 12th, 05:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वाराणसीमधील मांदुआदीह रेल्वे स्थानक आणि पाटणा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे. वाराणसीतल्या डीएलडब्ल्यू मैदानावर जनसभेला संबोधितही केले.सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
February 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.