काबूलमधील कार्ते पारवन गुरुद्वारावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांनी केला निषेध
June 18th, 10:31 pm
अफगाणिस्तानातील काबूल येथील कार्ते पारवन गुरुद्वारावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली आहे.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
August 31st, 08:41 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 27th, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.अफगाणिस्तानात लालंदर [शतूत] धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करारा स्वाक्षरी समारंभ
February 09th, 03:38 pm
अफगाणिस्तानात लालंदर [शतूत] धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा समारंभ 9 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अशरफ घनी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्रमंत्री हनीफ आत्मर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत शहतूत धरणासंदर्भात कराराच्या आभासी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 09th, 02:27 pm
अफगाणिस्तानात लालंदर [शतूत] धरणाच्या बांधकामासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा समारंभ 9 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद अशरफ घनी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्रमंत्री हनीफ आत्मर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.काबूल विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध
November 02nd, 11:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल विद्यापीठावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.Prime Minister's video conference with the Heads of Indian Missions
March 30th, 07:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi held a videoconference with the Heads of all of India’s Embassies and High Commissions worldwide at 1700 hrs today. This conference—the first such event for Indian Missions worldwide—was convened to discuss responses to the global COVID-19 pandemic.पंतप्रधानांकडून काबूल येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
July 24th, 04:19 pm
काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या सरकारने आणि जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवाद विरोधी लढ्याचे कौतुक केले.‘काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. अफगाणिस्तानच्या सरकारने व जनतेने एकजुटीने केलेल्या दहशतवादविरोधी लढ्याचे मी कौतुक करतो’, असे प्रतपंधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.काबूल ते भारत या पहिल्या हवाई सेवेचे पंतप्रधानांतर्फे स्वागत; पुढाकारासाठी राष्ट्रपती घनी यांचे आभार मानले
June 19th, 07:58 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काबुलहून भारतात आलेल्या पहिल्या मालवाहतूक विमानाचे स्वागत केले आहे, त्यांनी या पुढाकारासाठी अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांना धन्यवाद दिलेकाबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा पंतप्रधानांकडून निषेध
May 31st, 12:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल इथल्या दहशतवादी स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. काबूलमधल्या दहशतवादी स्फोटाचा आम्ही तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असे सांगून जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारत सदैव अफगाणिस्तानसमवेत राहील. दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्या शक्तींचा पाडाव होणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.काबूल इथल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक
January 10th, 11:27 pm
PM Narendra Modi condemned the terror attack in Kabul. Strongly condemn the terror attack in Kabul and condole loss of innocent lives. India stands with Afghanistan in its fight against terrorism, the Prime Minsiter said.Afghanistan is a close friend. Our societies and people have had age old ties and links: PM Modi
August 22nd, 11:00 am
PM Narendra Modi and Afghanistan President Dr. Ashraf Ghani today jointly inaugurated the Stor Palace in Kabul. Shri Modi said that Afghanistan was a close friend of India and both societies and people have had age old ties and links. PM Modi added that inauguration of Stor palace was an entirely different, yet in many ways more fundamental, dimension of India-Afghanistan engagement. “To those who cannot see beyond shadows of violence in Afghanistan, the restored Stor palace is a reminder of the glory of Afghanistan's rich traditions”, said the PM.PM condemns terrorist attack near Kabul
June 30th, 04:28 pm
PM Narendra Modi meets Afghanistan President Ashraf Ghani in Tehran
May 23rd, 04:30 pm
PM condemns the attack in Kabul; extends condolences to the bereaved families
April 19th, 03:36 pm
PM Narendra Modi arrives in Kabul, meets Afghanistan President Ashraf Ghani
December 25th, 10:20 am