आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.पंतप्रधानांचा 19 जानेवारीला महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा
January 17th, 09:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बेंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या कबड्डी संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 07th, 07:00 pm
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पुरुषांच्या कबड्डी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.जयपूर येथे ‘खेल महाकुंभ’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 05th, 05:13 pm
सर्वप्रथम या जयपूर ‘महाखेल’मध्ये पदक जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचं, प्रशिक्षकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं खूप खूप अभिनंदन! तुम्ही सर्वजण जयपूरच्या मैदानात फक्त खेळण्यासाठी उतरला नाहीत, तर तुम्ही जिंकण्यासाठी उतरलात, काही तरी शिकण्यासाठी उतरलात. आणि जिथे शिकायची उमेद असते तिथे एकप्रकारे विजय निश्चित मिळतोच मिळतो. कोणताही खेळाडू मैदानातून रिकाम्या हातानं परतत नाही, प्रत्येकाला हे मैदान काही ना काही तरी देतच असतंपंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जयपूर महाखेलला केले संबोधित
February 05th, 12:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर महाखेलला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी एका कबड्डी सामन्याचा आनंदही लुटला. जयपूर ग्रामीण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री राज्यवर्धन सिंह राठोड हे 2017 पासून जयपूर महाखेल या क्रीडा उपक्रमाचं आयोजन करत आहेत.जयपूर महाखेलमधे सहभागी होणाऱ्यांना 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान करणार संबोधित
February 04th, 10:54 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता जयपूर महाखेल मधील सहभागी खेळाडूंना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.Success starts with action: PM Modi at inauguration of National Games
September 29th, 10:13 pm
PM Modi declared the 36th National Games open, which is being held in Gujarat. He reiterated the importance of sports in national life. “The victory of the players in the field of play, their strong performance, also paves the way for the victory of the country in other fields. The soft power of sports enhances the country's identity and image manifold.”PM Modi declares open the 36th National Games in Ahmedabad, Gujarat
September 29th, 07:34 pm
PM Modi declared the 36th National Games open, which is being held in Gujarat. He reiterated the importance of sports in national life. “The victory of the players in the field of play, their strong performance, also paves the way for the victory of the country in other fields. The soft power of sports enhances the country's identity and image manifold.”भारत-कोरिया व्यापार परिषद -2018ला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 27th, 11:00 am
मला आपल्या समवेत असण्याचा खूप आनंद होत आहे. कोरियन कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात असणे ही एक जागतिक कथा आहे. मी तुम्हाला या संधीचा फायदा घेऊन भारतात येण्यास आमंत्रित करीत आहे. भारत आणि कोरिया यांच्यातील संबंध शतकांपासून आहेत.किनलूर येथे ‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ सिंथेटिक ट्रॅकचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
June 15th, 06:39 pm
‘उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्सच्या’ उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी खेळाचे महत्व अधोरखित केले. ती म्हणाले की “sports शब्दाचा विस्तार केल्यास त्याचा अर्थ - एस म्हणजे स्कील अर्थात कौशल्ल्य, पी म्हणजे पर्सरव्हरंस अर्थात चिकाटी, ओ म्हणजे ऑप्टिमिझम अर्थात आशावाद, आर म्हणजे रेझीलियंस अर्थात लवचिकता, टी म्हणजे टेनॅसिटी अर्थात दृढता, एस म्हणजे स्टॅमिना अर्थात काम करण्याची शक्ती” पंतप्रधानांनी सांगितले की भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि योग्य प्रकारची संधी उपलब्ध करून देणे आणि प्रतिभांचे पोषण साधण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आमच्या देशातल्या महिलांनी सर्व क्षेत्रांत विशेषतः क्रीडा क्षेत्रांत उत्तम कामगिरी करून देशाचा अभिमान वाढविला आहे., असेही ते म्हणाले.Social Media Corner – 23rd October
October 23rd, 07:43 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!