Congress opposes abrogation of Article 370 and CAA to enable divisive politics: PM Modi in Junagadh
May 02nd, 11:30 am
Addressing a rally in Junagadh and attacking the Congress’s intent of pisive politics, PM Modi said, “Congress opposes abrogation of Article 370 and CAA to enable pisive politics.” He added that Congress aims to pide India into North and South. He said that Congress aims to keep India insecure to play its power politics.आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
January 13th, 12:00 pm
वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित
January 13th, 11:30 am
तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”Double-engine government has brought double speed in development works: PM Modi in Junagadh
October 19th, 03:05 pm
PM Modi laid the foundation stone of various development projects worth around Rs 3580 crore in Junagadh, Gujarat. The PM termed the area comprising Junagadh, Gir Somnath and Porbandar as the tourism capital of Gujarat. He said the projects that projects being launched will create huge opportunities for employment and self-employment.PM lays foundation stone of various development projects worth around Rs 3580 crore in Junagadh, Gujarat
October 19th, 03:04 pm
PM Modi laid the foundation stone of various development projects worth around Rs 3580 crore in Junagadh, Gujarat. The PM termed the area comprising Junagadh, Gir Somnath and Porbandar as the tourism capital of Gujarat. He said the projects that projects being launched will create huge opportunities for employment and self-employment.पंतप्रधान 19-20 ऑक्टोबरला गुजरात भेटीवर
October 18th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19-20 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. यावेळी ते अंदाजे 15,670 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.गुजरातमधील जुनागढ येथे उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
April 10th, 01:01 pm
गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि कणखर मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम रूपाला, राज्य सरकारमधील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी , अन्य सर्व आमदार गण, पंचायती, नगरपालिकांमधील निर्वाचित सर्व लोक प्रतिनिधी , उमा धाम घाटिलाचे अध्यक्ष वालजीभाई फलदु, अन्य पदाधिकारी आणि देशभरातून आलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माता आणि भगिनी - यांना मी आज माता उमियाच्या 14 व्या पाटोत्सव निमित्त विशेष वंदन करतो. तुम्हा सर्वांना या शुभ प्रसंगी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.रामनवमी निमित्त जुनागढच्या गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 10th, 01:00 pm
रामनवमीच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागढमधील गथिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला उपस्थित होते.जुनागडमधील गठिला येथील उमिया माता मंदिराच्या 14 व्या स्थापना दिनानिमित्त राम नवमीला होणाऱ्या सोहोळ्याला पंतप्रधान संबोधित करणार
April 09th, 04:33 pm
राम नवमीनिमित्त उद्या 10 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जुनागड येथील गठिला परिसरात होणाऱ्या उमिया माता मंदिराच्या 14व्या स्थापना दिन सोहोळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.Tuglak Road Chunavi Ghotala is the latest scam from Congress' stable: PM Modi
April 10th, 10:31 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Junagadh, Gujarat today. Lashing out at the Congress for the ‘Tughlaq Road Chunaavi Ghotala’ in which huge amounts of illicit cash has been discovered by the Income Tax officers during their recent raids in Madhya Pradesh Congress aides, PM Modi said, “People have seen how huge amounts of cash have been discovered from senior Congress people.Congress is anti-Gujarat: PM Modi in Gujarat
April 10th, 10:30 am
Prime Minister Narendra Modi addressed a major public meeting in Junagadh, Gujarat today. Lashing out at the Congress for the ‘Tughlaq Road Chunaavi Ghotala’ in which huge amounts of illicit cash has been discovered by the Income Tax officers during their recent raids in Madhya Pradesh Congress aides, PM Modi said, “People have seen how huge amounts of cash have been discovered from senior Congress people.जुनागढ जिल्ह्यात विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
August 23rd, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जुनागढ जिल्ह्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. सरकारी रुग्णालय, दुग्ध प्रक्रिया सयंत्र आणि जुनागढ कृषी विद्यापीठामधल्या काही इमारतींचा यात समावेश होता.125 crore Indians are our high command, says PM Narendra Modi
December 04th, 08:05 pm
Prime Minister Narendra Modi today attacked the Congress party for defaming Gujarat. He said that Congress cannot tolerate or accept leaders from Gujarat and hence always displayed displeasure towards them and the people of the state.Shri Modi speaks at Parab Dham, lauds contribution of Saints and Seers in serving society
July 10th, 10:00 am
Shri Modi speaks at Parab Dham, lauds contribution of Saints and Seers in serving societyChief Minister addresses Sorath Sakhimandal at Junagadh - Vivekanand youth convention
August 14th, 06:22 pm
Chief Minister addresses Sorath Sakhimandal at Junagadh - Vivekanand youth conventionસ્વર્ણિમ કૃષિ મહોત્સવ અન્વયે જૂનાગઢમાં કૃષિ મેળાનું ઉદ્ઘાટન કરતા મુખ્યમંત્રીશ્રી
May 27th, 05:40 am
સ્વર્ણિમ કૃષિ મહોત્સવ અન્વયે જૂનાગઢમાં કૃષિ મેળાનું ઉદ્ઘાટન કરતા મુખ્યમંત્રીશ્રી