भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन

April 18th, 12:57 pm

स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.

Visit of Prime Minister of India to Sweden (16-17 April 2018)

April 17th, 11:12 pm

During PM Modi's visit, India and Sweden hosted an India-Nordic Summit, entitled ‘India-Nordic Summit : Shared Values, Mutual Prosperity’. Prime Ministers of Denmark, Finland, Iceland and Norway attended the Summit. India has substantial economic ties with Nordic countries.  Annual India-Nordic trade is about $5.3 billion.  The cumulative Nordic FDI into India has been $2.5 billion.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलँडच्या पंतप्रधानांचा दूरध्वनीवरुन संवाद

July 11th, 10:56 am

फिनलँडचे पंतप्रधान जुहा सीपीला यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.वस्तू आणि सेवा कराच्या ऐतिहासिक आणि यशस्वी अंमलबजावणीबद्दल पंतप्रधान सीपीला यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.

PM to visit Mumbai, launch Make in India week on February 13, 2016

February 12th, 05:18 pm