The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi

September 07th, 01:28 pm

PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.

20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

September 07th, 11:47 am

आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 07th, 10:39 am

अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे

इंडोनेशियामधील जकार्ता इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

September 06th, 06:26 pm

माझा पहिला सहभाग विसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेत असेल. चौथ्या दशकात प्रवेश करणाऱ्या आपल्या भागीदारीच्या पुढील रुपरेषेबाबत आसियान नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. आसियान देशांसमवेत संबंध भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. गेल्या वर्षी सुरु झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीने आमच्या संबंधांना नवा आयाम दिला आहे.

इंडोनेशियामधील जकार्ताला पंतप्रधानांची भेट (06 ते 07 सप्टेंबर, 2023)

September 02nd, 07:59 pm

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणाला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 06 आणि 07 सप्टेंबर 2023 या कालावधीत इंडोनेशियामधील जकार्ता शहराला भेट देणार आहेत.

Prime Minister’s meeting with President of USA and President of Indonesia on the sidelines of G-20 Summit in Bali

November 15th, 10:12 pm

Prime Minister Shri Narendra Modi met President of USA H.E. Mr. Joseph R. Biden and President of Indonesia H.E. Mr. Joko Widodo on the margins of G-20 Leaders’ Summit in Bali today.

Vision of self-reliant India embodies the spirit of global good: PM Modi in Indonesia

November 15th, 04:01 pm

PM Modi interacted with members of Indian diaspora and Friends of India in Bali, Indonesia. He highlighted the close cultural and civilizational linkages between India and Indonesia. He referred to the age old tradition of Bali Jatra” to highlight the enduring cultural and trade connect between the two countries.

इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांशी पंतप्रधानांचा संवाद

November 15th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.

जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

June 27th, 09:22 pm

जर्मनीत श्लोस एलमाऊ येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेतली.

Meeting between PM Modi and President Joko Widodo of Indonesia

October 31st, 10:09 pm

PM Narendra Modi met President Joko Widodo in Rome. Strong relations with Indonesia is a key part of India’s ‘Act East’ policy and ‘SAGAR’ vision. Ways to improve economic linkages and cultural cooperation figured prominently during the talks.

Prime Minister Shri Narendra Modi spoke on phone today with H.E. Joko Widodo, President of Indonesia.

April 28th, 03:42 pm

PM Narendra Modi spoke to Joko Widodo, President of Indonesia. The two leaders exchanged thoughts about the spread of the COVID-19 pandemic in the region and the world.

PM Modi's meetings on the sidelines of ASEAN Summit in Thailand

November 04th, 11:38 am

On the sidelines of the ongoing ASEAN Summit in Thailand, PM Modi held bilateral meetings with world leaders.

Prime Minister meeting with President of Indonesia

November 03rd, 06:17 pm

Prime Minister Shri Narendra Modi met the President of Republic of Indonesia H.E. Joko Widodo in Bangkok on 3 November 2019 on the sidelines of ASEAN/EAS related meetings.

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुर्ननिवडून आलेल्या जोको विडोडो यांचे केले पंतप्रधानांनी अभिनंदन

October 21st, 06:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुर्ननिवडून आलेल्या जोको विडोडो यांचे अभिनंदन केले. “अध्यक्ष @ जोकोवि यांचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. इंडोनेशिया हा भारताचा सागरी शेजारी मित्र आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली आमची मित्रत्वाची भागीदारी आणि एकत्रित धोरणात्मक भागीदारी भविष्यातही कायम राहील.” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. जोको विडोडो यांचे दूरध्वनी द्वारे संभाषण

October 01st, 08:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष एच .इ जोको विडोडो यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संभाषण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अभिनव पतंग प्रदर्शनाचे उद्घाटन केले

May 30th, 01:18 pm

जकार्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी एक अद्वितीय पतंग प्रदर्शनी सुरू केली. या प्रदर्शनातील पतंग रामायण आणि महाभारत यावर आधारित आहेत.

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य

May 28th, 10:05 pm

‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.

इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-इंडोनेशिया संयुक्त निवेदन

December 12th, 08:40 pm

PM Narendra Modi met President of Indonesia, Mr. Joko Widodo in New Delhi today. The leaders held wide ranging talks to enhance Partnership between India and Indonesia. Both the leaders agreed to pursue new opportunities to take the economic and cultural ties to new heights.

इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी दरम्यान दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर वक्तव्य (डिसेंबर १२, २०१६)

December 12th, 02:18 pm

Prime Minister Shri Narendra Modi held extensive talks with the President of Indonesia, Mr. Joko Widodo in New Delhi today. The leaders deliberated upon several issues and discussed ways to strengthen ties between both countries. Both the countries agreed to enhance cooperation on several sectors.