अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह पंतप्रधान मोदी यांची पाचवी बातचीत
September 02nd, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी , शुक्रवारी केंद्र सरकारच्या अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांबरोबरच्या नियोजित पाच बैठकीमधल्या शेवटच्या बैठकीत 90 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांबरोबर बातचीत केली. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रक्रिया सोपी करण्याची विनंती केली. ते म्हणाले की, चांगल्या नियोजित प्रकल्पांची तरतूद अभ्यासासाठी करायला हवी जेणे करून त्या प्रकल्पांच्या यशस्वीतांचे अनुकरण करता येईल.अतिरिक्त सचिव आणि सह सचिवांसमवेत पंतप्रधानांचा चौथा संवाद
August 31st, 10:46 am
केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या,अतिरिक्त सचिव आणि सह सचिवांच्या सुमारे 80 जणांच्या गटाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संवाद साधला. पंतप्रधान अशा प्रकारचे पाच संवाद साधणार असून त्यातला हा चौथा संवाद आहे.पंतप्रधानांचे आज अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांसह तिसरे संभाषण
August 27th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सरकारच्या 80 अतिरिक्त आणि संयुक्त सचिवांशी संभाषण केले. सध्या भारताला जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगतांना पंतप्रधानांनी सचिवांना वर्ष 2022 पर्यंतच्या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये विशिष्ट उद्देश ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.