जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 06th, 02:08 pm
आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.जीतो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
May 06th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.पंतप्रधान 6 मे रोजी 'जेआयटीओ कनेक्ट 2022'च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
May 05th, 07:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या 'जेआयटीओ कनेक्ट 2022' या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.Shri Modi addressed 4th AGM and Business Council of JITO
October 28th, 02:57 pm
Shri Modi addressed 4th AGM and Business Council of JITOChief Minister’s Inspiring address at JITO International-Conference
December 28th, 09:54 am
Chief Minister’s Inspiring address at JITO International-Conference