PM Modi addresses public meeting at Puducherry
March 30th, 04:31 pm
Addressing a public meeting in Puducherry today, Prime Minister Narendra Modi said, “There is something special about Puducherry that keeps bringing me back here again and again.” He accused Congress government for its negligence and said, “In the long list of non-performing Congress governments over the years, the previous Puducherry Government has a special place. The ‘High Command’ Government of Puducherry failed on all fronts.”पुद्दुचेरी येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि कोनशिला समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 25th, 10:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराईकल जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 45 – ए च्या चौपदरीकरणाचे, कराईकल नवा परिसर – टप्पा I कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) इथे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. सागरमाला योजनेअंतर्गत पुद्दुचेरी इथे लघु बंदर विकास आणि पुद्दुचेरी इथल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि भूमिपूजन
February 25th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराईकल जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 45 – ए च्या चौपदरीकरणाचे, कराईकल नवा परिसर – टप्पा I कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) इथे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. सागरमाला योजनेअंतर्गत पुद्दुचेरी इथे लघु बंदर विकास आणि पुद्दुचेरी इथल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली.Fourth BIMSTEC Summit Declaration, Kathmandu, Nepal (August 30-31, 2018)
August 31st, 12:40 pm
नेपाळमधल्या काठमांडू येथे ‘बिमस्टेक’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 30th, 05:28 pm
‘बिमस्टेक’ सदस्य देशांमधून आलेले माझे सहकारी नेते, सर्वात प्रथम या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या यजमानपदाबद्दल आणि त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मी नेपाळ सरकारचे आणि पंतप्रधान ओली जी यांचे अगदी ह़ृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. वास्तविक माझ्यासाठी ही पहिलीच बिमस्टेक शिखर परिषद आहे. परंतु 2016 मध्ये मला गोव्यामध्ये ब्रिक्स शिखर परिषदेबरोबर ‘बिमस्टेक रिट्रीट’चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. गोवा इथं आपण कृती कार्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार आमच्या सर्व समुहांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.