पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट
November 06th, 11:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे भारतात हार्दिकस्वागत केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यात नवी दिल्ली येथे भेट
September 14th, 07:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यात आज नवी दिल्ली येथे भेट झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
December 17th, 08:42 pm
भूतानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भूतानचे राजे महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो ' या त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मोदी यांनी या पुरस्काराबद्दल भूतानचे महामहिम राजे यांचे आभार मानले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश यांच्यामध्ये दूरध्वनीव्दारे संभाषण
September 17th, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसर नामजीएल वांगचुक यांनी आज दूरध्वनीव्दारे संवाद साधला.नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून दूरध्वनीवरुन शुभेच्छा
January 01st, 05:38 pm
नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे ड्रूक गॅल्पो (राष्ट्र प्रमुख) जिग्मे खेसार नामग्याल वांगचूक, भूतानचे पंतप्रधान लिओनचेन लोटे शेरी, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षी आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महम्मद सोलीह, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.पंतप्रधानांनी भूतानचे राजे, राणी आणि राजकुमारांची भेट घेतली
November 01st, 09:26 pm
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक, राणी जेतसन पेमा वांगचुक आणि राजकुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीPM meets His Majesty the King of Bhutan
June 15th, 08:05 pm
PM meets His Majesty the King of Bhutan