PM Modi delivers powerful speeches at public meetings in Taranagar & Jhunjhunu, Rajasthan
November 19th, 11:03 am
PM Modi, in his unwavering election campaign efforts ahead of the Rajasthan assembly election, addressed public meetings in Taranagar and Jhunjhunu. Observing a massive gathering, he exclaimed, “Jan-Jan Ki Yahi Pukar, Aa Rahi Bhajpa Sarkar”. PM Modi said, “Nowadays, the entire country is filled with the fervour of cricket. In cricket, a batsman comes and scores runs for his team. But among the Congress members, there is such a dispute that scoring runs is far-fetched; these people are engaged in getting each other run out. The Congress government spent five years getting each other run out.”‘राष्ट्रीय पोषण’ अभियान प्रारंभ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा झुनझुनू इथे विस्तार करताना पंतप्रधानांचे संबोधन
March 08th, 02:51 pm
आज 8 मार्च,संपूर्ण जग 100 वर्षाहून जास्त काळ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या रुपानं या दिवसाशी जोडले गेले आहे.मात्र आज अवघा हिंदुस्तान झुनझुनूशी जोडला गेला आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने झुनझुनू मधले हे दृश्य संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे.पंतप्रधानांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण मोहिमे’चे उद्घाटन आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा विस्तार
March 08th, 02:50 pm
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज राजस्थानमध्ये झुनझुनु येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय पोषण मोहिमे’चे उद्घाटन केले आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा विस्तार केला.पंतप्रधान येत्या 8 मार्च रोजी राजस्थानमध्ये झुनझुनु येथे जाणार
March 07th, 12:31 pm
उद्या दिनांक 6 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये झुनझुनु येथे भेट देणार आहेत.