आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी

July 05th, 10:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.

PM visits Jewish museum in Israel

July 05th, 09:28 pm

Celebrating the cultural linkages between India and Israel, PM Narendra Modi today visited Jewish museum. The PM attended an exhibition dedicated to India's jewish heritage. Israeli PM Benjamin Netanyahu too accompanied the Prime Minister.

नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधानांची भेट घेतली.

July 05th, 07:32 pm

नेसेटचे विरोधी नेते इसक हर्झोग यांनी जेरुसेलम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलमध्ये जेरुसेलम इथे भेट घेतली.

इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण

July 05th, 06:56 pm

PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.

पंतप्रधानाच्या, बेन्जामिन नेतान्याहू यांना भेटवस्तू

July 05th, 12:56 am

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू यांना केरळमधल्या, भारतीय यहुदी इतिहासात अतिशय पुरातन समजल्या जाणाऱ्या वस्तूंचे 2 जोड भेट म्हणून दिले; यामध्ये ताम्रपट्टीकांचे 2 जोड आहेत ज्यावरील मजकूर नवव्या –दहाव्या शतकात (सी इ) कोरण्यात आल्याचे मानले जाते.

भारत-इस्राईल संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत : पंतप्रधान मोदी

July 04th, 11:36 pm

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना आज पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि इस्राईल संबंध हजारों वर्षांपासूनचे आहेत. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा केली. श्री. मोदी यांनी एक मजबूत सुरक्षा भागीदारीची स्थापना करण्यात आल्याचे देखील सांगितले.

PM visits Yad Vashem Memorial Museum, homage to victims of holocaust

July 04th, 08:58 pm

PM Narendra Modi today paid homage to the victims of the holocaust at Yad Vashem Memorial Museum in Israel. Israeli PM Benjamin Netanyahu also accompanied the Prime Minister.

आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो: पंतप्रधान मोदी

July 04th, 07:26 pm

तेल अवीवमधील विमानतळावरील एक संक्षिप्त भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या भव्य स्वागताबद्दल; पंतप्रधान नेतान्याहू यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की इस्रायल दौरा करणारा भारताचा पहिला पंतप्रधान होणे माझ्यासाठी सन्मानाचे. ते म्हणाले “भारताची संस्कृती प्राचीन असली तरी भारत एक युवा राष्ट्र आहे. आमच्या देशांत कुशल आणि हुशार युवावर्ग आहे जो आमचा प्रेरणास्रोत आहे. आम्ही इस्रायलला महत्वपूर्ण विकास भागीदार मानतो.

ઇઝરાયેલમાં વડાપ્રધાન મોદીનું સ્વાગત કરતા વડાપ્રધાન નેતનયાહુએ કહ્યું, “ઈઝરાયેલમાં સ્વાગત છે ... આપકા સ્વાગત હૈ મેરે દોસ્ત. અમે તમારી બહુ લાંબા સમયથી રાહ જોઈ રહ્યા હતા. અમે ભારતને પ્રેમ કરીએ છીએ.” તેમણે કહ્યું, “મને યાદ છે જ્યારે યુનાઇટેડ નેશન્સ ખાતે આપણી પહેલી મુલાકાત દરમિયાન તમે કહ્યું હતું કે જ્યારે ભારત અને ઈઝરાયેલના સંબંધોની વાત આવે છે ત્યારે આકાશ જ તેની સીમા છે. પરંતુ હવે, વડાપ્રધાનશ્રી, મને ઉમેરવા દો કે આપણે અવકાશમાં પણ એકબીજાને સહકાર આપી રહ્યા છીએ.”

July 04th, 07:17 pm

Welcoming Prime Minister Modi to Israel, PM Netanyahu said, “Welcome to Israel...Aapka Swagat Hai Mere Dost. We have been waiting for you, for a long time. We love India.” PM Netanyahu also lauded the Prime Minister as a great leader of India and a great world leader. “Together, we can do even more and even better (for India-Israel ties).”