कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या विशेष दूताने घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

June 16th, 06:07 pm

कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई-इन यांचे विशेष दूत डोंगचिया चुंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष मून यांनी भारतात विशेष दूत पाठवल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.