लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 11th, 09:41 am
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 11th, 11:01 am
हे अधिकार एक प्रकारे कायदेशीर दस्तावेज आहेत. तुमचे घर तुमचेच आहे, तुमच्या घरात तुम्हीच राहणार आहात . तुमच्या घरांचा कसा उपयोग करायचा याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. ना सरकार यात हस्तक्षेप करू शकते ना शेजार-पाजारचे लोक यात दखल देतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजने अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणाला प्रारंभ
October 11th, 11:00 am
पंतप्रधानांनी यावेळी ‘स्वामित्व योजने’च्या लाभार्थींना शुभेच्छा दिल्या. या लाभार्थींना त्यांच्या घरकुलाच्या स्वामित्वाची नोंद असणारे कार्ड देण्यात आले आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले, आता लाभधारकांना त्यांच्या मालकीचा कायदेशीर पुरावा असणारे कार्ड मिळाले आहे. या योजनेमुळे देशातल्या ग्रामीण भागामध्ये ऐतिकासिक परिवर्तन घडून आणण्यास मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक मोठे पाऊल ठरणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भारत स्वावलंबी बनण्यासाठी मदत मिळणार आहे.Prime Minister, Shri Narendra Modi has bowed to Loknayak Jayaprakash Narayan and Nanaji Deshmukh, on their Jayanti today.
October 11th, 10:22 am
Prime Minister, Shri Narendra Modi has bowed to Loknayak Jayaprakash Narayan and Nanaji Deshmukh, on their Jayanti today.कृषी क्षेत्र, शेतकरी, खेडी हा आत्मनिर्भर भारताचा पायाः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
September 27th, 11:00 am
गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे, चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते.जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
October 11th, 10:42 am
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.PM Modi pays tribute to Loknayak JP on his Jayanti
October 11th, 08:35 am
PM Narendra Modi paid tribute to Loknayak Jay Prakash Narayan on his birth anniversary today. The PM said, India remembers the great Loknayak JP on his Jayanti. His unflinching commitment to protect our democratic fabric will never be forgotten.Congress divides, BJP unites: PM Modi
October 10th, 05:44 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with BJP booth Karyakartas from five Lok Sabha seats - Raipur, Mysore, Damoh, Karauli-Dholpur and Agra. During the interaction, PM Modi said that BJP was a 'party with a difference'. He said that the BJP was a cadre-driven party whose identity was not limited to a single family or clan.PM Modi interacts with BJP Karyakartas from Five Lok Sabha Seats via NaMo App.
October 10th, 05:40 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with BJP booth Karyakartas from five Lok Sabha seats - Raipur, Mysore, Damoh, Karauli-Dholpur and Agra. During the interaction, PM Modi said that BJP was a 'party with a difference'. He said that the BJP was a cadre-driven party whose identity was not limited to a single family or clan.सोशल मिडिया कॉर्नर 11 ऑक्टोबर 2017
October 11th, 06:59 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे वंदन
October 11th, 11:13 am
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वंदन केले आहे.जीएसटीमुळे आपल्या देशाची शक्ती प्रदर्शित झाली: पंतप्रधान नरेंद्र
July 30th, 11:01 am
‘मन की बात’ कार्यक्रमांत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की जीएसटी म्हणजे ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ ज्यायोगे देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडत आहे. जीएसटीची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या समन्वयाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधान असहकार चळवळ, ‘भारत छोडो’ आंदोलनाची 75 वर्षे, आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य वीरांची भूमिका या विषयांवर बोलले. त्यांनी देशाच्या विविध भागात आलेल्या पुराविषयी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य सुरु करण्याची सूचना केली.Social Media Corner 11th October 2016
October 11th, 09:38 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Loknayak JP- a torchbearer of democracy and a stalwart of Indian history
October 11th, 07:54 pm
PM Narendra Modi has often talked about Loknayak JP’s extraordinary life, how he devoted himself towards the freedom struggle, his penchant for India’s progress and his central role in igniting a mass movement that created history and preserved the very values for which our great freedom fighters fought for. His book, ‘Aapatkal Me Gujarat’ chronicles the anti-Emergency movement in Gujarat. The book has several references to preparations for JP’s visit to Gujarat.Social Media Corner 8th October 2016
October 08th, 07:45 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!PM’s engagements on 11th October 2015
October 11th, 10:39 pm
PM calls on senior leaders Shri Atal Bihari Vajpayee and Shri George Fernandes
October 11th, 10:35 am
PM Modi offers respect to JP Narayan and Nanaji on their birth anniversary and remembered their contribution towards building the nation
October 11th, 10:17 am
PM Modi pays tribute to Nanaji Deshmukh, Jayprakash Narayan on their birth anniversaries
October 11th, 10:00 am
PM to attend Loktantra Prahari Abhinandan at Vigyan Bhawan, Delhi; PM to visit Mumbai
October 10th, 05:31 pm