नागरी सेवा दिनानिमित्त सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 21st, 10:56 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंग, पी.के.मिश्राजी, राजीव गौबाजी, व्ही. श्रीनिवासनजी आणि आज येथे उपस्थित असलेले नागरी सेवेतील सर्व सदस्य तसेच देशभरातून आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी, माननीय स्त्री-पुरुष, नागरी सेवा दिनानिमित्त तुम्हा सर्व कर्मयोग्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ज्या सहकाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या संपूर्ण पथकाचे आणि त्या राज्याचे देखील माझ्याकडून अभिनंदन. मात्र माझी एक सवय थोडी विचित्र आहे, मी कोणाचेही मोफत अभिनंदन करत नाही. आपण काही गोष्टींना याच्याशी जोडून घेऊ शकतो का? अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत पण तुम्ही मात्र ते असेच प्रत्यक्षात आणू नका, त्यांना तुमच्या प्रशासनिक यंत्रणेच्या चौकटीत बसवूनच अंमलात आणा.

पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार केले प्रदान

April 21st, 10:31 am

नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा उपस्थित होते.

ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा: मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी

June 30th, 11:30 am

ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा असे मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दुसरा कार्यकाल सुरु झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिला रेडीओ कार्यक्रम होता. जल संरक्षण, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि आणीबाणी सारख्या अनेक विस्शायावर ते बोलले.

Congress does not care about ‘dil’, they only care about ‘deals’: PM Modi

May 06th, 11:55 am

Addressing a massive rally at Bangarapet, PM Modi said these elections were not about who would win or lose, but, fulfilling aspirations of people. He accused the Karnataka Congress leaders for patronising courtiers who only bowed to Congress leaders in Delhi not the aspirations of the people.

कर्नाटकच्या जनतेचा कल्याणाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप द्यायला पाहिजे: पंतप्रधान मोदी

May 06th, 11:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग, रायचूर, बागलकोट, हुबळी येथे मोठया सभा घेतल्या. फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवर आक्रमण केले. त्यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार करण्याचा आरोप केला. त्यांनी कर्नाटकमधील जनतेला त्यांच्या कल्याणाबद्दल विचार न करणाऱ्या काँग्रेसला निरोप देण्याचे आवाहन केले.

स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली

May 15th, 04:08 pm

नर्मदा सेवा यात्रा समारोप समारंभात स्वामी अवधेशानंद आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान ह्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या विकास कार्यामुळे देशाचे रूप पालटेल असे त्यांनी म्हटले.

नर्मदा संवर्धनाचा यज्ञ सुरु झाला आहे: पंतप्रधान मोदी

May 15th, 02:39 pm

अमरकंटक इथे नर्मदा सेवा यात्रा समारोप समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की ही एक विलक्षण जनजागृती चळवळ आहे. नर्मदा संवर्धनाचा यज्ञ सुरु झाला आहे असे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत चळवळीचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की ह्या चळवळीचे यश सरकारच्या प्रयत्नांमुळे नाही तर लोकांच्या प्रयत्नांमुळे मिळाले आहे.

नमामि नर्मदे-नर्मदा सेवा यात्रेचा अमरकंटक येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप पंतप्रधानांनी नर्मदा उगमस्थानी केली प्रार्थना

May 15th, 02:36 pm

नर्मदा सेवा यात्रेच्या समापन समारंभांत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या इतिहासातली ही महत्वपूर्ण जन चळवळ आहे. नर्मदा नदीवर येणारी संकटे ओळखून नदीच्या संवर्धनासाठी आवश्यक कार्य सुरु केल्याबद्दल त्यांनी मध्यप्रदेश सरकारचे अभिनंदन केले. 2022 मध्ये देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत एक नव्या दमाचा विकास घडवून आणण्याचा लोकांनी संकल्प करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधानांचा प्रतिसाद

February 07th, 10:43 pm

Prime Minister Narendra Modi today replied to the Motion of Thanks on President's Address in the Lok Sabha. Speaking in Lok Sabha, the Prime Minister called for understanding and appreciating inherent strength of the people and take India to newer heights. Shri Modi said, “Faith in Jan Shakti will give results.”

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत पंतप्रधानांच्या उत्तराचा प्राथमिक मजकूर

February 07th, 07:51 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today replied to the motion of thanks on the President’s Address in the Lok Sabha. He thanked the various Members of the House, for adding vigour into the debate, and sharing insightful points. Stating that there is something very special about 'Jan Shakti' – people’s power – the Prime Minister said that it is due to this 'Jan Shakti' that a person born in a poor family can become the Prime Minister of India.

एका गरीब घरात जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान पदावर येऊ शकली हे केवळ जनशक्तीमुळेच शक्य झालं: श्री मोदी

February 07th, 06:28 pm



Address by the President of India, Shri Pranab Mukherjee to members of both houses of Parliament

January 31st, 03:44 pm

President Pranab Mukherjee addressed a joint session of Parliament today. President Mukherjee appreciated the Government for its policies aimed at welfare of the countrymen. The President said, “Indians today have a deep sense of pride in the awakening of India caused by the momentous steps my government has undertaken.”

Hon'ble CM inaugurates ‘Janshakti’ exhibition at Dahod

April 15th, 10:48 am

Hon'ble CM inaugurates ‘Janshakti’ exhibition at Dahod