पंतप्रधानांकडून सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा

August 26th, 08:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी

August 25th, 11:30 am

मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.

पंतप्रधानांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा

September 07th, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या आजच्या मंगल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गोव्यात पणजी येथे हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश

August 19th, 04:51 pm

नमस्कार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी, गोवा सरकारमधील अन्य मंत्री, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण , आज एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. सर्व देशवासियांना, जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना खूप-खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण.

पंतप्रधानांनी, जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे केले संबोधित

August 19th, 12:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला ध्वनीचित्रफीत संदेशाद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम गोव्यात पणजी येथे झाला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी श्रीकृष्ण भक्तांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

August 19th, 10:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

जन्माष्टमीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले लता मंगेशकर यांचे आभार

August 30th, 09:53 pm

लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. लतादीदींनी पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ट्विट करत त्यासोबत एक गुजराती भजन जोडले होते.

पंतप्रधानांनी जनतेला जन्माष्टमीनिमित्त दिल्या शुभेच्छा

August 30th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

August 29th, 11:30 am

आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.

पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या

August 11th, 08:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

PM greets people on the occasion of Janmashtami

August 24th, 07:50 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted people on the occasion of Janmashtami.

जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

September 03rd, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमी निमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपणा सर्वांना जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी, आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण!’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांचे 2017 च्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण - ठळक वैशिष्ट्ये इंग्रजीमध्ये

August 15th, 01:37 pm

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधान मोदी यांची, स्वातंत्र्य दिनी केलेली ठळक वक्तव्ये खालीलप्रमाणे :

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

August 15th, 09:01 am

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी सांगितले की देशात ‘भारत छोडो’ मोहिमेला 75 वर्ष, चंपारण सत्त्याग्राहाला 100 वर्षं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षं होत आहेत; प्रत्येक व्यक्तीने ‘न्यू इंडिया’ घडविण्याच्या उद्देशाने देशाला पुढे नेले पाहिजे.

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.

August 15th, 09:00 am

71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की देश भारत छोडो आंदोलनाचा 75वा, चंपारण्य सत्त्याग्रहाचा 100वा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्यकाने ‘न्यू इंडिया’ उभारण्याच्या निश्चयाने देशाला पुढे नेले पाहिजे.

पंतप्रधानांनी जन्माष्टमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या

August 15th, 06:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा दिल्या.

Social Media Corner 25th August

August 25th, 07:34 pm

Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

PM greets people on the occasion of Janmashtami

August 25th, 08:50 am

PM Narendra Modi greeted people across the nation on Janmashtami. The PM tweeted, जय श्री कृष्ण! आप सभी को जन्माष्टमी की शुभकामनाएं। Janmashtami greetings to all.

PM greets the people on the occasion of Krishna Janmashtami

September 05th, 10:40 am



PM greets the people on Janmashtami

August 17th, 01:19 pm

PM greets the people on Janmashtami