भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
November 25th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.यापूर्वीच्या काळात कुणीही विचारसुद्धा केला नसता असा ऐतिहासिक निर्णय आम्ही 5 ऑगस्टला घेतलाः पंतप्रधान मोदी
October 13th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील जळगाव आणि साकोली येथील दोन मोठ्या जाहीर सभांमध्ये भाषण केले. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, “ नव भारताला जगात आज अभूतपूर्व असे स्थान आहे, देशातील 130 कोटी जनता हे त्यामागचे कारण आहे.महाराष्ट्रातील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
October 13th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील जळगाव आणि साकोली येथील दोन मोठ्या जाहीर सभांमध्ये भाषण केले. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, “ नव भारताला जगात आज अभूतपूर्व असे स्थान आहे, देशातील 130 कोटी जनता हे त्यामागचे कारण आहे.