पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन अभियानासंदर्भात ग्राम पंचायत आणि पाणी समित्यांशी संवादादरम्यान केलेले संबोधन

October 02nd, 02:57 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, बिश्वेश्वर टुडु जी, राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, देशभरातल्या पंचायतीचे सदस्य, पाणी समितीशी संबंधित सदस्य आणि देशाच्या काना-कोपऱ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या माझ्या कोटी- कोटी बंधू- भगिनीनो,

पंतप्रधान मोदी यांनी जल जीवन अभियानासंदर्भात ग्रामपंचायत आणि पाणी समित्यांशी साधला संवाद

October 02nd, 01:13 pm

समित्यांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील उमरी गावाचे श्री गिरिजाकांत तिवारी यांच्याकडे त्यांच्या गावात जल जीवन मिशनचा कसा प्रभाव आहे याबद्दल चौकशी केली. आता सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध आहे आणि यामुळे गावातील महिलांचे जीवन सुधारले आहे अशी माहिती श्री तिवारी यांनी दिली.

पंतप्रधान उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी जल जीवन मिशन या विषयावर ग्रामपंचायती आणि जलसमितींशी साधणार संवाद

October 01st, 12:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 2 ऑक्टोबर 2021रोजी सकाळी 11 वाजता, जल जीवन मिशन या विषयावर ग्राम पंचायती तसेच जल समिती/ग्रामजल आणि स्वच्छता समितींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.