पंतप्रधान मोदी इंडोनेशियात जकार्ता येथे दाखल
September 07th, 06:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियात जकार्ता येथे आगमन झाले. ते आसियान-भारत शिखर परिषद तसेच पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांचे आगमन झाल्यावर जकार्ता येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.इंडोनेशियामधील जकार्ता इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
September 06th, 06:26 pm
माझा पहिला सहभाग विसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेत असेल. चौथ्या दशकात प्रवेश करणाऱ्या आपल्या भागीदारीच्या पुढील रुपरेषेबाबत आसियान नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. आसियान देशांसमवेत संबंध भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. गेल्या वर्षी सुरु झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीने आमच्या संबंधांना नवा आयाम दिला आहे.इंडोनेशियामधील जकार्ताला पंतप्रधानांची भेट (06 ते 07 सप्टेंबर, 2023)
September 02nd, 07:59 pm
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणाला मान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 06 आणि 07 सप्टेंबर 2023 या कालावधीत इंडोनेशियामधील जकार्ता शहराला भेट देणार आहेत.पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत अरपिंदर सिंग याने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 29th, 07:58 pm
इंडोनेशियामधील जकार्ता- पालेमबंग येथे 18 व्या आशियायी क्रीडास्पर्धेत, पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत (Men’s Triple jump) अरपिंदर सिंग याने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले आहे.Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority: PM Modi
May 30th, 02:25 pm
Addressing a community programme in Indonesia, PM Modi termed India-Indonesia ties to be special. Stating that in the last four years, India had witnessed unparalleled transformation, PM Modi cited several initiatives and steps being undertaken by the Government to India to make India a better place to do business. He said, “Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority.”जकार्ता येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी संबोधित केले
May 30th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी भारत आणि इंडोनेशियामधील विशेष संबंध विशद केले आणि नवी दिल्लीत यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आठवण सांगितली. ज्यात इंडोनेशियासह 10 आसियान देशांचे नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, हा योगायोग नव्हे, 1950 सालीही नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.Shared Vision of India-Indonesia Maritime Cooperation in the Indo-Pacific
May 30th, 02:20 pm
During the official visit of the Prime Minister of India to the Republic of Indonesia on 29-30 May 2018, President of Indonesia, H.E Mr. Joko Widodo, and H.E. Shri Narendra Modi discussed the Shared Vision of the two countries on Maritime Cooperation in the Indo-Pacific.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अभिनव पतंग प्रदर्शनाचे उद्घाटन केले
May 30th, 01:18 pm
जकार्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी एक अद्वितीय पतंग प्रदर्शनी सुरू केली. या प्रदर्शनातील पतंग रामायण आणि महाभारत यावर आधारित आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडोनेशियाच्या राष्ट्राध्याक्षांसह परिणामकारक चर्चा
May 30th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्तामध्ये मर्डेका पॅलेस येथे इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी परिणामकारक चर्चा केली. त्यांच्या बैठकीत भारत-इंडोनेशिया सहकार्य वाढविण्याच्या विविध पद्धतींवर चर्चा झाली.इंडोनेशिया भेटीदरम्यान पंतप्रधांनांचे वक्तव्य
May 30th, 10:50 am
या महान आणि सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. माझ्या या दौऱ्याचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल आणि अतिशय स्नेहाने माझे आतिथ्य केल्याबद्दल राष्ट्रपती विदोडो यांचे मी मनापासून आभार मानतो. इंडोनेशियाच्या विविधतेचे दर्शन घडवित, नागरिकांनी आणि लहान बालकांनी ज्या प्रकारे राष्ट्रीय पोशाखात माझे स्वागत केले, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपतींच्या दूरदर्शीपणाबद्दल, पुरोगामी नेतृत्वाबद्दल तसेच आमची भागिदारी अधिक दृढ करण्यासाठीच्या त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.जकार्तामधील ‘कलिबाता नॅशनल हिरोज सिमेट्री’ मोदींनी पुष्पचक्र अर्पण केले
May 30th, 09:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जकार्तामधील ‘कलिबाता नॅशनल हीरोज सिमेट्री’ येथे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केलीपंतप्रधानांचे इंडोनेशियाच्या जकार्ता येथे आगमन
May 29th, 06:45 pm
आपल्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या जकार्ता येथे दाखल झाले. भारत-इंडोनेशिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान इंडोनेशियात भारतीय समुदायाशी संवाद साधतील.