पंतप्रधानांनी घेतली उपाध्याय श्री ऋषी प्रवीणजींची भेट
November 14th, 06:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपाध्याय श्री ऋषी प्रवीणजींची भेट घेतली आणि श्री प्रवीण यांचा त्यांचे जैन ग्रंथ आणि संस्कृती यासाठी मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो, असे त्यांनी सांगितले.Prime Minister meets Jainacharya Ratnasundersurishwarji Maharaj Saheb
November 08th, 04:37 pm
The Prime Minister Shri Narendra Modi meets with Jainacharya Ratnasundersurishwarji Maharaj Saheb today. The Prime Minister also commended Jainacharya Ratnasundersurishwarji Maharaj Saheb's contribution towards social service and spirituality.Many people want India and its government to remain weak so that they can take advantage of it: PM in Ballari
April 28th, 02:28 pm
Prime Minister Narendra Modi launched the poll campaign in full swing for the NDA in Karnataka. He addressed a mega rally in Ballari. In Ballari, the crowd appeared highly enthusiastic to hear from their favorite leader. PM Modi remarked, “Today, as India advances rapidly, there are certain countries and institutions that are displeased by it. A weakened India, a feeble government, suits their interests. In such circumstances, these entities used to manipulate situations to their advantage. Congress, too, thrived on rampant corruption, hence they were content. However, the resolute BJP government does not succumb to pressure, thus posing challenges to such forces. I want to convey to Congress and its allies, regardless of their efforts... India will continue to progress, and so will Karnataka.”Your every vote will strengthen Modi's resolutions: PM Modi in Davanagere
April 28th, 12:20 pm
Addressing his third rally of the day in Davanagere, PM Modi iterated, “Today, on one hand, the BJP government is propelling the country forward. On the other hand, the Congress is pushing Karnataka backward. While Modi's mantra is 24/7 For 2047, emphasizing continuous development for a developed India, the Congress's work culture is – ‘Break Karo, Break Lagao’.”Congress insulted our Rajas and Maharajas, but when it comes to Nizams & Nawabs, their mouths are sealed: PM Modi in Belagavi
April 28th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi today launched the poll campaign in full swing for the NDA in Karnataka. He addressed back-to-back mega rallies in Belagav. PM Modi stated, “When India progresses, everyone becomes happy. But the Congress has been so indulged in 'Parivarhit' that it gets perturbed by every single developmental stride India makes.”PM Modi addresses public meetings in Belagavi, Uttara Kannada, Davanagere & Ballari, Karnataka
April 28th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today launched the poll campaign in full swing for the NDA in Karnataka. He addressed back-to-back mega rallies in Belagavi, Uttara Kannada, Davanagere and Ballari. PM Modi stated, “When India progresses, everyone becomes happy. But the Congress has been so indulged in 'Parivarhit' that it gets perturbed by every single developmental stride India makes.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये घेतले आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे आशीर्वाद
November 05th, 12:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडच्या जैन मंदिरात दिगंबर जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.संवत्सरीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या
August 31st, 08:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरी निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 06th, 02:08 pm
आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.जीतो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
May 06th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.पंतप्रधान 6 मे रोजी 'जेआयटीओ कनेक्ट 2022'च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
May 05th, 07:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या 'जेआयटीओ कनेक्ट 2022' या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.सरदार धाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम भवन- दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 11th, 11:01 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..पंतप्रधानांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे भूमीपूजन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सरदारधाम भवनाचे लोकार्पण आणि सरदार धाम टप्पा दोन अंतर्गत कन्या छात्रालयाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भूमीपूजन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांनी संवत्सरी निमित्त दिल्या जनतेला शुभेच्छापंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
September 10th, 09:18 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people on the occasion of Samvatsari.गुजरातमधील तीन प्रमुख प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 24th, 10:49 am
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन पटेल , गुजरात भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटिल अन्य सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार, माझे शेतकरी मित्र, गुजरातचे सर्व बंधू आणि भगिनी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून भारत ऊर्जा मंचाचे करणार उद्घाटन
October 24th, 10:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गुजरात मधील तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा करणाऱ्या “किसान सूर्योदय योजने’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण ठळक मुद्दे खालील प्रमाणे
August 15th, 04:30 pm
सर्व देशवासीयांना, बंधू आणि भगिनींना 73व्या स्वातंत्र्यदिनाच्या आणि रक्षा बंधनाच्या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छाभारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला लाल किल्ल्यावरून केलेले भाषण
August 15th, 01:43 pm
स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व भाऊ-बहिणींना या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त मी अनेक अनेक सदिच्छा देतो. स्नेहाच्या भावनेनं ओथंबलेला हा सण माझ्या सर्व बंधू -भगिनींच्या जीवनामध्ये आशा- आकांक्षांची पूर्ती करणारा ठरावा. तुम्हा सर्वांची स्वप्ने साकार करणारा ठरावा आणि स्नेहाची, ममतेची सरिता अखंड वहात राहणारा ठरावा, अशी भावना व्यक्त करतो.Prime Minister Modi addresses the nation from Red Fort on 73rd Independence Day
August 15th, 07:00 am
PM Narendra Modi addressed the nation on the 73rd Independence Day from the ramparts of the Red Fort in Delhi, soon after hoisting the National Flag. He extended his greetings to fellow countrymen and wished people on the auspicious occasion of Raksha Bandhan. During his address, the Prime Minister spoke at length about the transformations taking place in the country and presented the government’s vision to take India to greater heights of glory through public participation.नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.