मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

December 22nd, 12:55 pm

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.