पंतप्रधानांनी पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले
June 14th, 02:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याजवळील देहू येथे संत तुकारामांचे दर्शन घेतले.पुणे जिल्ह्यातल्या देहू इथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 14th, 01:46 pm
नमो सदगुरु, तुकया ज्ञानदीपा। नमो सदगुरु, सच्चिदानंद रुपा॥ नमो सदगुरु, भक्त-कल्याण मूर्ती। नमो सदगुरु, भास्करा पूर्ण कीर्ती॥ मस्तक हे पायावरी। या वारकरी सन्तांच्या॥ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी, माजी मंत्री चंद्रकांत पाटील जी, वारकरी संत श्री मुरली बाबा कुरेकर जी, जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितिन मोरे जी, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य श्री तुषार भोसले जी, उपस्थित संत गण, स्त्री - पुरुष वर्ग,PM Modi inaugurates Jagatguru Shrisant Tukaram Maharaj Temple in Dehu, Pune
June 14th, 12:45 pm
PM Modi inaugurated Jagatguru Shrisant Tukaram Maharaj Temple in Dehu, Pune. The Prime Minister remarked that India is eternal because India is the land of saints. In every era, some great soul has been descending to give direction to our country and society.