PM Modi's message at International Thermonuclear Experimental Reactor at the start of ITER Assembly
July 29th, 08:46 pm
In his message at the ITER, PM Modi said India is proud to be part of a global enterprise that is at the frontier of science and engineering. He added, Indian scientists have made valuable contributions to the development and fabrication of the cryostat, the cooling system, the cryo-distribution system and several kilometres of cryo-lines. They remain involved in many other aspects of the project.आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (आयटीईआर) येथे आयटीईआर असेंब्लीचे काम सुरु झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून संदेश
July 29th, 08:44 pm
आयटीईआर संघटनेने आज 28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस येथे आयटीईआर टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाल्यानिमित्त सोहळा आयोजित केला. सर्व आयटीईआर सदस्य देशांचे आमंत्रित प्रमुख वैयक्तिकरित्या किंवा रिमोट मोडद्वारे इलेक्ट्रॉनिकरित्या सहभागी झाले किंवा त्यांनी आपला संदेश पाठवला . फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी हा आभासी सोहळा आयोजित केला.