भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा
October 24th, 10:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या अदम्य साहस आणि शौर्याला पंतप्रधानांनी केला सलाम
October 24th, 08:58 am
भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.देवघर बचावकार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधानांचा संवाद
April 13th, 08:01 pm
आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी असलेले गृहमंत्री अमित शाह महोदय, खासदार निशिकांत दुबे जी, गृह सचिव, लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख, डीजीपी झारखंड, डीजी एनडीआरएफ, डीजी आयटीबीपी, स्थानिक प्रशासनातील सहकारी, आमच्या सोबत या मोहिमेत सहभागी झालेले सर्व धाडसी जवान, कमांडो, पोलीस कर्मचारी आणि इतर सहकारी,देवघर बचाव कार्यात सहभागी झालेल्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद
April 13th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर येथे केबल कार अपघातासंबंधी बचाव कार्यात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस, स्थानिक प्रशासन यांचे कर्मचारी आणि नागरीकांशी आज संवाद साधला. केंद्रीय मंत्री, अमित शहा, खासदार निशिकांत दुबे, गृह मंत्रालयाचे सचिव, लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस महासंचालक यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांनी आयटीबीपीच्या कर्मचाऱ्यांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
October 24th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व इन्डो तिबेटीयन सीमा बलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.Time for expansionism is over, this is the era of development: PM Modi
July 03rd, 02:37 pm
PM Narendra Modi visited Nimu, where he interacted with the valorous Jawans. PM Modi paid rich tributes to the martyred soldiers in the Galwan valley. The PM applauded the soldiers and said, Through display of your bravery, a clear message has gone to the world about India’s strength...Your courage is higher than the heights where you are posted today.PM visits Nimu in Ladakh to interact with Indian troops
July 03rd, 02:35 pm
PM Narendra Modi visited Nimu, where he interacted with the valorous Jawans. PM Modi paid rich tributes to the martyred soldiers in the Galwan valley. The PM applauded the soldiers and said, Through display of your bravery, a clear message has gone to the world about India’s strength...Your courage is higher than the heights where you are posted today.सोशल मीडिया कॉर्नर 2 फेब्रुवारी 2018
February 07th, 07:28 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सिक्कीम आणि लडाख मधील विद्यार्थ्यांच्या आयटीबीपी भ्रमंती गटाशी पंतप्रधानांचा संवाद
February 06th, 06:25 pm
देशातील विविध भागांचा दौरा करत असलेल्या दोन आयटीबीपी अर्थात इंडो- तिबेट सीमा पोलीस भ्रमंती गटाशी संलग्न सिक्कीम आणि लडाख मधील 53 विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी समृद्ध आणि भ्रष्टाचार-मुक्त भारताचे स्वप्न असल्याचे सांगितले.आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
October 24th, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीबीपी परिवाराला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.