Italy-India Joint Strategic Action Plan 2025-2029
November 19th, 09:25 am
Aware of the unparalleled potential of the India Italy Strategic partnership, Prime Minister of India Shri Narendra Modi and Prime Minister of Italy Ms. Giorgia Meloni during their meeting at the G20 Summit in Rio de JaneiroPM Modi meets the President of the Council of Ministers of Italy
November 19th, 08:34 am
PM Modi and Italian Prime Minister Giorgia Meloni met at the G20 Summit in Rio, marking their fifth meeting in two years. They reaffirmed their commitment to the India-Italy Strategic Partnership and announced a Joint Strategic Action Plan for 2025-29, focusing on trade, clean energy, defense, space, and people-to-people ties. Both leaders emphasized regular dialogues, co-productions, and innovation to enhance bilateral collaboration.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.श्रीनगर इथे 'युवा सशक्तिकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट' या कार्यक्रमातले पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 07:00 pm
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
June 20th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 18th, 05:32 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, विधान परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री भूपेंद्र चौधरी जी, राज्य सरकारचे इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आलेले माझे शेतकरी बंधू-भगिनी, काशीचे माझे कुटुंबीय,उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधानांनी किसान सन्मान संमेलनाला केले संबोधित
June 18th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे किसान सन्मान संमेलनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी सुमारे 9.26 कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20,000 कोटींहून अधिक रकमेचा 17 वा हप्ता जारी केला. शेतकरी कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्वयं सहाय्यक गटांमधील 30,000 हून अधिक महिलांना ‘कृषी सखी’ म्हणून प्रमाणपत्रे प्रदान केली.दूरदृश्य प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरीसुद्धा या कार्यक्रमाशी जोडले गेले होते.जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठक
June 14th, 11:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी -7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.जी - 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय बैठकीचे आयोजन
June 14th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीमध्ये अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा नियुक्त झाल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी मेलोनी यांचे आभार मानले आणि परिषद यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल प्रशंसा केली.PM Modi's remarks at the G7 Summit Outreach Session in Italy
June 14th, 09:54 pm
At the Outreach Session of the G7 Summit on 'AI and Energy, Africa and Mediterranean,' PM Modi highlighted the usage of technology for human progress and spoke about how India is leveraging AI. He mentioned India's approach in the energy sector to be based on availability, accessibility, affordability and acceptability. He also reiterated India's commitment to the well-being of the Global South.जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात झाले सहभागी
June 14th, 09:41 pm
इटलीमध्ये अपुलिया येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात आपले विचार व्यक्त केले. 50 व्या वर्धापन दिनापर्यंत मजल मारण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांनी या समूहाचे अभिनंदन केले.जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह बैठक
June 14th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह 14 जून 2024 रोजी बैठक घेतली. पंतप्रधान जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असून परिषदेव्यतिरिक्त ते घेत असलेल्या बैठकींमध्ये या बैठकीचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युकेच्या पंतप्रधानांसह बैठक
June 14th, 04:00 pm
जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडम (युके) चे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल मोदी यांचे सुनक यांनी अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत केला.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत बैठक
June 14th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल
June 14th, 02:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध जागतिक नेत्यांचीही भेट घेणार आहेत.जी 7 अपुलिआ शिखर परिषदेसाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 05:51 pm
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून इटलीतील अपुलिया प्रांतात 14 जून 2024 रोजी होणार असलेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी रवाना होत आहे.Prime Minister Narendra Modi speaks with the Italian Prime Minister Georgia Meloni
April 25th, 08:58 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with Georgia Meloni, Prime Minister of Italy. PM extended his greetings to PM Meloni and the people of Italy on the occasion of 79th anniversary of Liberation Day.जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना
September 09th, 10:30 pm
नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली.पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
September 09th, 07:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील जी20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. मार्च 2023 मध्ये केलेल्या सरकारी दौऱ्यानंतर पंतप्रधान मेलोनी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. या आधी मार्च 2023 मधील दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरापर्यंत उंचावण्यात आले होते. पंतप्रधानांनी भारताच्या जी20 अध्यक्षतेला दिलेले पाठबळ आणि जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये आणि भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक मार्गिकेत सहभागी झाल्याबद्दल इटलीची प्रशंसा केली.India & Greece have a special connection and a relationship spanning centuries: PM Modi
August 25th, 09:30 pm
PM Modi addressed the Indian community at Athens Conservatoire, in Athens. In his address, PM Modi emphasized the unprecedented transformation that India is currently undergoing and the strides being made in various sectors. He lauded the success of the Chandrayaan mission. Prime Minister highlighted the contribution of the Indian community in Greece in advancing the multi-faceted India-Greece relations and urged them to be a part of India’s growth story.