पंतप्रधान मोदींची 'संबाद'ला मुलाखत

May 22nd, 08:48 am

'संबाद'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका, ओडिशाच्या विकासाविषयीचे भाजपचे व्हिजन आणि इतर अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केला.

PM Modi's Interview to Pudhari

May 16th, 12:00 pm

In an interview to Pudhari, Prime Minister Narendra Modi said reiterated his commitment of making India a 'Viksit Bharat' by 2047. He added that our priority remains to enable last-mile reach of developmental benefits to all. He said that before 2014 corruption-ridden governance was prevailing and post that our government has enabled increased transparency and said that our reforms will enable India become the 3rd largest economy soon.

PM Modi's Interview to Saurav Sharma of IndiaTV

May 13th, 08:20 am

In an interview to India TV, Prime Minister Narendra Modi said that it is the people of India who have trend 'Ab ki baar 400 Paar'. He added that the opposition has aimed to disrupt the functioning of the government and even opposed abrogation of Article 370 which was even Sardar Patel's dream. He added that Congress even aims to provide religion-based reservations and have granted the same to minorities in Karnataka overnight.

PM Modi's Interview to Amish Devgan of News18

May 13th, 08:15 am

In an interview to News 18, Prime Minister Narendra Modi said that the southern states including Andhra and Telangana are in great support of the NDA. He added that they will be our biggest source of strength to reach the mandate of 400 seats. He said that the Congress mindset is to oppose the verdict on Shri Ram Mandir and send Ram Lalla back to tent.

पंतप्रधान मोदींची रिपब्लिक टीव्हीला मुलाखत

May 10th, 10:00 am

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण आणि जागतिक समस्यांसह विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी हिंदू संस्कृती सर्वसमावेशक असल्याचे स्पष्ट करत हिंदूंच्या लोकसंख्येतील घट आणि अल्पसंख्याकांच्या संख्येतील वाढीबद्दलच्या गैरसमजांचे निराकरण केले . धर्मावर आधारित आरक्षणा देण्याच्या विरोधकांच्या इराद्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांनी संविधान बदलण्याच्या प्रयत्नांवर टीका करत असं करणं भारताच्या घटनात्मक भावनेला मारक असल्याचं म्हटलं.

पंतप्रधान मोदींची दैनिक जागरणला मुलाखत

May 07th, 09:00 am

दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचा 10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचे व्हिजन मांडले आहे. आम्ही पुढील 5 वर्षांचा रोडमॅप तयार केला असून पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या 100 दिवसात करायच्या कामाचाही आराखडा तयार आहे. दुसरीकडे, विरोधकांकडे कोणताही ट्रॅक रेकॉर्ड किंवा कोणतेही व्हिजन नाही.

पंतप्रधान मोदींची टाइम्स नाऊला मुलाखत

May 06th, 11:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाईम्स नाऊसोबत बोलताना कुठलाही आडपडदा न ठेवत विरोधकांच्या आरोपांपासून ते आपला दूरदर्शी रोड मॅप आणि आपली आई गेल्यानंतर पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मनात असलेली भावना इथपर्यंतच्या विविध मुद्द्यांना स्पर्श केला . CAA, UCC आणि NRC यासारख्या मुद्द्यावरील अडचणीच्या प्रश्नांनाही पंतप्रधान मोदींनी तोंड दिले.

पंतप्रधान मोदींची TV9 नेटवर्कला मुलाखत

May 03rd, 10:58 am

TV9 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपली व्होट बँक वाचवण्यासाठी राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला.काँग्रेसने मला उद्देशून वापरलेले अपशब्द हाच एक जागतिक विक्रम असून त्यातून या पक्षाची पराभूत मानसिकता दिसून आली आहे.

पंतप्रधान मोदींची विजयवाणीला मुलाखत

April 24th, 11:13 am

विजयवाणीला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए सरकारने केलेले काम आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी भाजप आणि कर्नाटक यांच्यातील मजबूत संबंधांचा उल्लेख करत पक्षाने राज्यासाठी केलेल्या कामातून दिसून येत असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदींची एशियानेट न्यूजला मुलाखत

April 23rd, 11:20 am

एशियानेट न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका, भारताची विकासाच्या दिशेने होत असलेली वाटचाल आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोलले. जनतेला विकासाची आशा दाखवत त्यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळाची सुरूवात केली होती, आता ते आश्वासन जनतेसाठी हमी बनले आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले: जेव्हा आमचा पक्ष बहुमताने निवडून आला आणि आम्ही सरकार स्थापन केले, तेव्हा मतदारांना प्रथमच स्थिर सरकार काय करू शकते, हे पहायला मिळाले

पंतप्रधान मोदींची मातृभूमीला मुलाखत

April 21st, 08:13 am

मातृभूमीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तातडीने पाच गोष्टी करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या पाच गोष्टींसाठी त्यांनी ‘GYANM’ हे लघुरूप वापरले. यातील 'G' म्हणजे 'गरिबी' (गरीब),Y- 'युवा' ',A म्हणजे 'अन्नदाता', N म्हणजे 'स्त्री' (नारी) - आणि M म्हणजे 'मध्यमवर्ग' होय. आपल्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामकाजात या पाचही वर्गांचा समावेश असेल. असेही पंतप्रधान म्हणाले.

PM Modi's Interview to Dainik Jagran

April 18th, 10:04 am

In an interview to Dainik Jagran, Prime Minister Narendra Modi said that the development of Uttarakhand was crucial for building a Viksit Bharat. He said that more efforts will be made to make Uttarakhand a hub for tourism and pilgrimage. On Uniform Civil Code, he said, Our perspective on the UCC is clear. The need for a Uniform Civil Code is being felt across the country today.

पंतप्रधान मोदींनी अमर उजालाला दिलेली मुलाखत

April 10th, 09:10 am

मी देवभूमीचा 'सेवक' आहे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डोंगराळ भाग, विशेषतः उत्तराखंड अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला आहे. काँग्रेसच्या सरकारांना देवभूमीच्या हिताशी कधीच देणेघेणे नव्हते. त्यांच्यादृष्टीने उत्तराखंड हे फक्त फोटो काढण्याचे ठिकाण होते, ते म्हणाले.

PM Modi's Interview to The Assam Tribune

April 08th, 12:08 pm

In an interview to The Assam Tribune, Prime Minister Narendra Modi said that he has full confidence in the talents of the youths of the region in all fields for the overall development of North East. Successive governments gave step-motherly treatment to the North East... When we formed the government, it was my firm commitment to change the status quo in the North East. We replaced the policy of isolation and ignorance with a policy of integration.

पंतप्रधानांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीचा मुद्रित लेख

September 03rd, 03:49 pm

पीटीआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

PM Modi's interview to Wall Street Journal

June 20th, 10:36 am

PM Modi said ties between New Delhi and Washington are stronger and deeper than ever as India moves to secure what he sees as its rightful place on the world stage at a moment of geopolitical turmoil. “There is an unprecedented trust” between the leaders of the U.S. and India, PM Modi said in an interview ahead of his first official state visit to Washington after nine years in office.

PM Modi's interview to Amar Ujala

March 06th, 08:00 am

Prime Minister Narendra Modi, in an interview to Amar Ujala, gave his opinion in detail on the state of education in the country, development of medical education, employment and the international situation arising out of the war in Ukraine. The PM talked at length about the elections in five states.

PM Modi's interview to Hindustan

March 03rd, 09:22 am

In an interview to Hindustan, PM Modi spoke about ongoing elections, employment, welfare of poor and the Operation Ganga being carried out by India to safely bring back our citizens from Ukraine. PM Modi said BJP’s agenda of development is aimed to rise above caste-specific considerations.

PM Modi's Interview to Punjab Kesari

February 17th, 05:18 pm

In an interview to Punjab Kesari, PM Modi said that people of Punjab want peace and development and it is only the BJP which can fulfil them. He accused the opposition for making empty promises to the people of Punjab.

PM Modi's interview to Dainik Jagran

February 13th, 05:43 pm

In an interview to Dainik Jagran, PM Modi said, BJP is not just a political party. This is a family where every member is fully aware of his responsibility and for that we all work with all our heart. Our goal and our duty towards the public is paramount for us.