पंतप्रधान मोदींची हिंदुस्थानला मुलाखत

May 31st, 08:00 am

'हिंदुस्थान'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सध्या होत असलेल्या निवडणुकांसह इतर अनेक विषयांवर भाष्य केले. देशातील जनता नकारात्मक राजकारणावर करणाऱ्या पक्षांना नाकारत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. आजच्या मतदाराला एकविसाव्या शतकातील राजकारण पहायचे आहे. 'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर बोलताना या मुद्द्यावर सहमतीने पुढील निर्णय घेतला जावा असे आपले मत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींची ओपन मॅगझिनला मुलाखत

May 29th, 05:03 pm

ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या सरकारने केलेली कामगिरी, भारताच्या भविष्याविषयीचे आपले व्हिजन, देशात स्थिर सरकार असण्याची गरज यासह इतर अनेक मुद्द्यांची चर्चा केली.

पंतप्रधान मोदींची रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना मुलाखत

May 28th, 09:50 pm

रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी अनेक विषयांवर बोलले.

पंतप्रधान मोदींची CNN News18 च्या पल्लवी घोष यांना मुलाखत

May 28th, 09:15 pm

CNN News18 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

पंतप्रधान मोदींची एबीपी न्यूजला मुलाखत

May 28th, 09:03 pm

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांविषयी चर्चा केली तसेच भाजप प्रणित एनडीए धोरणावर आधारित शासन आणि विकासाप्रती वचनबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या संधिसाधू आणि लांगूलचालनाच्या राजकारणावरही त्यांनी प्रकाश टाकला. याशिवाय, बंगालचा आणि रामकृष्ण मिशनचा आपल्या आयुष्याच्या आणि मूल्यांच्या जडणघडणीत खोलवर प्रभाव असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींची न्यूज नेशनला मुलाखत

May 28th, 08:39 pm

न्यूज नेशनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विकासासाठी वचनबद्ध असल्यावर प्रकर्षाने भर देत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. INDI आघाडीत जातीयवाद आणि घराणेशाही पुरेपूर भरलेली असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींची 'अजित समाचार'ला मुलाखत

May 28th, 11:59 am

'अजित समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. 4 जून रोजी एनडीए आघाडी ऐतिहासिक बहुमत मिळवेल, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाने एनडीएला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्याचे ठरविले आहे. पंजाबमधील भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या पुढील कार्यकाळात पंजाबला अधिक मजबूत, सुरक्षित, आणखी समृद्ध आणि सर्वार्थाने चांगले बनवण्याचे प्रयत्न केले जातील.

पंतप्रधान मोदींची ANI न्यूजला मुलाखत

May 28th, 10:00 am

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींबाबत विस्तृत चर्चा केली. विरोधक धर्मावर आधारित आरक्षणाला प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी त्यांच्यावर टीका केली तसेच काही प्रभावशाली कुटुंबांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतला यावरही प्रकाश टाकला. याशिवाय, पंतप्रधानांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने विकासाचा अजेंडा ठरवला असल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

पंतप्रधान मोदींची IANS ला मुलाखत

May 27th, 02:51 pm

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IANS ला दिलेल्या मुलाखतीत सरकारची भ्रष्टाचाराबाबतची भूमिका, धोरणानुसार शासन चालवण्याबद्दलची बांधिलकी यांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या दृष्टिकोनामुळे शासनाचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्ष होईल याची शाश्वती असल्याचे त्यांनी स्पष्ट करत सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

PM Modi's Interview to Punjab Kesari, Jag Bani, Hind Samachar, and Navodaya Times

May 27th, 09:42 am

In an interview with Punjab Kesari, Jag Bani, Hind Samachar, and Navodaya Times, Prime Minister Modi discussed the Lok Sabha elections and the country's development. On the issue of farmers, he stated that farmers are our 'Annadatas.' He said that his government has undertaken work in the agricultural sector that no previous government had done. Regarding the opposition, he remarked that the INDI alliance lacks any plan or vision for the country's development and is therefore engaged in nonsensical rhetoric.

PM Modi's Interview to Dainik Jagran

May 27th, 08:09 am

In an interview to Dainik Jagran, PM Modi discussed various issues. Speaking about the people's response during the election campaign, he said that he received public support in both 2014 and 2019, but this time the enthusiasm of the people is greater than ever. People have confidence that only the Modi government can fulfil their aspirations. The commitment to building a 'Viksit Bharat' is only present in the BJP.

PM Modi's Interview to The Tribune

May 27th, 07:43 am

In an interview to 'The Tribune', Prime Minister Modi discussed several important issues in detail, including the ongoing elections. He expressed confidence that after six phases of voting, the people of the country are blessing the BJP-NDA alliance with a historic and record-breaking mandate. PM Modi stated that he believes in working with complete dedication for the welfare of the nation and its people. His focus is on bringing positive changes to the lives of the people.

पंतप्रधान मोदींची डीडी न्यूजला मुलाखत

May 25th, 10:00 am

डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024च्या लोकसभा निवडणुकांबद्दल सविस्तरपणे बोलले. ते म्हणाले की, माझी सर्व ऊर्जा विकसित भारताचे स्वप्न साकारणे यावर केंद्रित आहे. गेल्या दशकात झालेला भारताचा अभूतपूर्व उत्कर्ष आणि विकास गरजूंना सशक्त बनविण्याशी संबंधित राहिला असल्याचेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदींची न्यूज18 इंडियाला मुलाखत

May 25th, 10:00 am

न्यूज 18 इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल सखोल चर्चा केली. लोकांनी भाजपला विजयी करण्याचे ठरवले असल्याचे ते म्हणाले. I.N.D.I आघाडीने आपल्या पराभूत मानसिकतेमुळे केवळ लांगूलचालनाचे राजकारण केले, असेही ते म्हणाले

पंतप्रधान मोदींची एनडीटीव्ही इंडियाला मुलाखत

May 24th, 07:30 pm

'एनडीटीव्ही इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची तपशीलवार चर्चा केली. राज्यकारभाराबाबतच्या आपल्या दूरदृष्टीबद्दल ते म्हणाले: मी पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सरकार चालवत नाही; मी देश घडवण्यासाठी सरकार चालवतो. महिलांचा भाजपकडे असलेला कल याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पक्षाने व्होट बँकेची मानसिकता न ठेवता उलट महिलांच्या शक्तीवर विशेष भर दिला आहे.

पंतप्रधान मोदींची द स्टेट्समनला मुलाखत

May 24th, 08:33 am

द स्टेट्समनला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रगतीसाठी मजबूत सरकार आणि स्पष्ट दृष्टीकोन असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. प्रभावी शासन आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणुकीत लक्षणीय बहुमत मिळणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत त्यांनी मध्यमवर्गासाठीच्या आपल्या योजना, तरुणांचा रोजगार, जम्मू आणि काश्मीरमधील यश आणि बंगालचे भविष्य यावर चर्चा केली.

इंडिया टीव्हीने आयोजित केलेल्या 'सलाम इंडिया' कार्यक्रमास पंतप्रधान मोदींची हजेरी

May 23rd, 10:44 pm

रजत शर्मा यांच्यासमवेत 'सलाम इंडिया' कार्यक्रमांतर्गत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील 2024 च्या लोकसभा निवडणुकाबद्दल विस्ताराने बोलले.

पंतप्रधान मोदींची द न्यू इंडियनला मुलाखत

May 23rd, 06:00 pm

द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका, आपल्या सरकारचे भ्रष्टाचाराबद्दलचे शून्य सहनशीलता धोरण आणि इतर अनेकविध विषयांवर बोलले. आपली सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी, आपले आपल्या आईसोबतअसलेले नाते याबाबतही पंतप्रधान मोकळेपणाने बोलले तसेच त्यांनी आपल्या लहानपणी एका साधुला केलेल्या मदतीबद्दलही सांगितले.

पंतप्रधान मोदींची पंजाब केसरीला मुलाखत

May 23rd, 11:34 am

पंजाब केसरीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांबाबत बोलले. पंजाबच्या विकासासाठीच्या भाजपच्या अजेंड्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली.

पंतप्रधान मोदींची नवभारत टाइम्सला मुलाखत

May 23rd, 09:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारत टाइम्सला मुलाखत.