गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 26th, 10:59 pm

व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!

पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन

October 26th, 05:48 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या 141 व्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्‌घाटन

October 12th, 07:16 pm

मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर इथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सत्राचे उद्‌घाटन करणार आहेत.

List of Projects launched, documents exchanged and announcements made during the official visit of Prime Minister of Nepal to India

April 02nd, 01:02 pm

Four key projects were launched by PM Modi and Nepal PM Deuba. This included the launch of RuPay card in Nepal. The neighbouring nation also joined the International Solar Alliance.

2023 मधे होणाऱ्याआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रासाठी भारताची यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

February 19th, 07:05 pm

2023 च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रासाठी भारताची यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

IOC President meets PM

April 27th, 07:00 pm

IOC President meets PM