Former CEA Prof. Krishnamurthy Subramanian meets PM Shri Narendra Modi

August 16th, 10:35 pm

Former Chief Economic Adviser & incumbent Executive Director of International Monetary Fund (IMF) Prof. Krishnamurthy V Subramanian met Prime Minister, Shri Narendra Modi today. The Prime Minister lauded Prof. Subramanian for pursuing his passion towards writing and policy.

अनिवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित पहिल्या अनिवासी खासदार संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ९/१/२०१८

January 09th, 11:33 am

तुम्हा सर्वाना अनिवासी भारतीय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अनिवासी दिवसाच्या या परंपरेत आज पहिल्यांदाच ‘अनिवासी खासदार संमेलनाचा’ एक नवा अध्याय सुरु होतो आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया पैसिफिक क्षेत्र अशा सगळ्या भागातून आज या संम्मेलनासाठी आलेल्या अनिवासी मित्रांचे मी हार्दिक स्वागत करतो.

पंतप्रधानांनी भारतीय वंशांच्या अनिवासी संसदपटूच्या परिषदेला केले संबोधित

January 09th, 11:32 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय वंशांच्या अनिवासी संसदपटू परिषदेला संबोधित केले.

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 04th, 09:46 am

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की ब्रिक्सने सहकार्यासाठी एक मजबूत आराखडा तयार केला आहे आणि यामुळे अनिश्चिततेच्या जगामध्ये स्थिरता आणि विकास साधण्यास हातभार लागला आहे. कृषी, ऊर्जा, क्रीडा, पर्यावरण, आयसीटी आणि संस्कृतीच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

My dream is of a transformed India alongside an advanced Asia: PM Narendra Modi

March 12th, 10:19 am



India has dispelled the myth that democracy & rapid economic growth cannot go together: PM Modi

March 12th, 09:26 am