इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 09th, 11:09 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,पंतप्रधानांनी इन्फिनिटी फोरम 2.0 ला केले संबोधित
December 09th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीची मुख्य संकल्पना 'GIFT-IFSC: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र' ही आहे.इन्फिनिटी फोरम 2021 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 03rd, 11:23 am
तंत्रज्ञान आणि आर्थिक विश्वातील माझे सहकारी नागरीक, आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले 70 देशांमधील हजारो नागरीक,इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी वैचारिक नेतृत्व मंचाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
December 03rd, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फिनिटी फोरम या फिनटेकवरील वैचारिक नेतृत्व मंचाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.पंतप्रधान 3 डिसेंबर रोजी इनफिनिटी फोरमचे उद्घाटन करणार
November 30th, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता इन्फिनिटी फोरम या फिनटेकसंबंधी विचारमंथनावरील नेतृत्व मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.