पंतप्रधान 12 सप्टेंबर रोजी दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार
September 11th, 07:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे दुपारी 4 वाजता नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत . यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.