पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)

May 27th, 11:30 am

नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. “नाविका सागर परिक्रमा”, हो…. मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले.

आयएनएसव्ही तारीणी वरील अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

May 23rd, 02:20 pm

आयएनएसव्ही तारीणी या नौकेवरुन यशस्वीपणे विश्व प्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातील सहा महिला अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सोशल मीडिया कॉर्नर 21 मे 2018

May 21st, 07:39 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

PM congratulates Indian Navy's all-women crew of INSV Tarini for completing the Navika Sagar Parikrama

May 21st, 07:35 pm

PM Modi today congratulated Indian Navy's all-women crew of INSV Tarini for completing the Navika Sagar Parikrama. In a tweet, the PM said, Heartiest congratulations to Indian Navy's all-women crew of INSV Tarini for completing the Navika Sagar Parikrama, their mission to circumnavigate the globe. Welcome home. The entire nation is proud of you!

सोशल मिडिया कॉर्नर 20 ऑक्टोबर 2017

October 20th, 07:23 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

आयएनएसव्ही तारिणीच्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

October 19th, 06:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाचे खलाशी जहाज तारिणीच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला. आयएनएसव्ही तारिणी सध्या पृथ्वी प्रदक्षिणेवर आहे.

PM wishes the women officers of Navika Sagar Parikrama the very best; urges people to share good wishes on the NM App

September 10th, 11:20 am



पूर्णतः महिला कर्मचारी असलेली आयएनएस तारिणी ला शुभेच्छा द्या, आपला संदेश त्वरित शेअर करा

August 27th, 11:40 am

27 ऑगस्ट रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज असलेल्या आयएनएस तारिणीच्या सहा महिला अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला

परिवर्तनासाठी शिकवा, सशक्तीकरणासाठी शिका, नेतृत्व करायला शिका : मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

August 27th, 11:36 am

मन की बात' दरम्यान मोदींनी, नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांविषयी भाष्य केले आणि अशी कृती स्वीकारार्ह नाहीत अशी पुनरावृत्ती केली. भारताने 'अहिंसा परमो धर्म' ही भूमी असल्याचे सांगितले. श्री मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेबद्दल आणि उत्सवांबद्दल सांगितले. त्यांनी सणांना सणांमध्ये स्वच्छतेचे प्रतीक बनविण्याची विनंती केली. समाज, युवक, क्रीडा इत्यादींचे परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज असलेल्या आयएनएस तारिणीच्या सहा महिला अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला.