India will be in a new league of unprecedented development
October 06th, 10:52 am
On October 4th, PM Narendra Modi addressed company secretaries from all over India, at the golden jubilee celebrations of the ICSI. During the event, he highlighted about India's development journey and the economic transformation taking place in the country.सोशल मिडिया कॉर्नर 4 ऑक्टोबर 2017
October 04th, 08:33 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!आय सी एस आय सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
October 04th, 07:33 pm
आज आय सी एस आय आपल्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे.या प्रसंगी, या संस्थेशी संबंधित सर्व लोकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो ज्यांनी मागील 49 वर्षांच्या कालावधीत संस्थेची साथ दिली.आज मला आनंद होत आहे की मी अशा विद्धवान जनात आलो आहे, ज्यांच्यावर,देशातली प्रत्येक कंपनी कायद्याचे पालन करेल,आपल्या खातेवह्यांमधे काही अनियमितता ठेवणार नाही,पूर्ण पारदर्शी कारभार ठेवेल याची जबाबदारी आहे.आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन
October 04th, 07:30 pm
भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.आयसीएसआयच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान करणार मार्गदर्शन
October 04th, 11:41 am
देशभरातील कंपनी सचिवांना पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 6.00 वाजता मार्गदर्शन करणार आहेत.