पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक /पोलीस महानिरीक्षकांची बैठक
January 07th, 08:34 pm
यावेळी, नवे फौजदारी कायदे लागू होण्याबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की हे कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. नवे फौजदारी कायदे, ' नागरिक प्रथम , प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम ' या तत्वानुसार तयार करण्यात आले असून ‘दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागचा भाव समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रमुखांना कल्पकतेने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन गुन्हेगारी विषयक कायद्यांतर्गत महिला आणि मुलींना त्यांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करण्याबाबत पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रिया निर्भयपणे ‘ कुठेही आणि कधीही, , काम करू शकतील हे सुनिश्चीत करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी पोलिसांना आवाहन केले.पंतप्रधान 20-21 नोव्हेंबर रोजी लखनौ मधील पोलीस मुख्यालय येथे पोलीस महासंचालकांच्या 56 व्या परिषदेला उपस्थित राहणार
November 18th, 02:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 नोव्हेंबर 2021 रोजी लखनौ मधील पोलीस मुख्यालय येथे पोलीस महासंचालक (DGP) आणि पोलीस महानिरीक्षक (IGP) यांच्या 56 व्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी जाहीर केला सरदार पटेल पुरस्कार
December 23rd, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालवाडिया येथील डीजीपी/आयजीपी परिषदेत राष्ट्रीय एकात्मतेसाठी वार्षिक सरदार पटेल पुरस्कार जाहीर केला.PM addresses Valedictory Ceremony at DGP/IGP Conference at Kevadia
December 22nd, 09:15 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed the Valedictory Ceremony at the Conference of Director Generals and Inspector Generals of Police at Kevadiya in Gujarat.PM arrives at Kevadiya, attends Conference of DGsP and IGsP
December 21st, 09:57 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today arrived at Kevadiya in Gujarat, for the Conference of Director Generals of Police and Inspector Generals of Police.टेकनपूर इथल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 08th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दल अकादमीत पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी संबोधित केले.सोशल मीडिया कॉर्नर 7 जानेवारी 2018
January 07th, 07:09 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान टेकनपूरमध्ये
January 07th, 06:17 pm
पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मध्य प्रदेश मधला टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत आज आगमन झाले.पंतप्रधान तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार
January 06th, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ आणि ८ जानेवारीला मध्य प्रदेशातील तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.Social Media Corner 27th November 2016
November 27th, 07:12 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!