दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही आमच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजे: पंतप्रधान मोदी

June 29th, 08:13 pm

पंतप्रधानांनी राजकोट इथे सामाजिक अधिकारिता शिबिरांत भाग घेतला आणि दिव्यांग लाभार्थींना विभागीय साधनांचे व सहाय्यक उपकरणांचे वाटप केले. त्यांनी स्टार्ट-अप क्षेत्राला आवाहन केले की त्यांनी दिव्यांग बंधू- भगिनींच्या जीवनांत चांगला बदल घडवून आणावा.

पंतप्रधानांनी राजकोट इथे दिव्यांग लाभार्थींना विभागीय साधनांचे व सहाय्यक उपकरणांचे वाटप केले.

June 29th, 05:29 pm

पंतप्रधानांनी दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही आमच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला. त्यांनी स्टार्ट-अप क्षेत्राला आवाहन केले की त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनांत चांगला बदल घडवून आणण्यासाठी नवीन कल्पना आणाव्या.