ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार्यता तफावत निधी (VGF) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 19th, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ऑफशोअर (समुद्रातील) पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी एकूण रु.7453 कोटी खर्चाच्या व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) योजनेला मंजुरी दिली. यामध्ये 1 GW क्षमतेच्या ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी (गुजरात आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ प्रत्येकी 500 मेगावॅट) आणि ते प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी रु. 6853 कोटी आणि ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी लॉजिस्टिक आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने दोन बंदरांच्या अपग्रेडेशनसाठी (श्रेणी सुधारणा)रु. 600 कोटी अनुदान या खर्चाचा समावेश आहे.Cabinet approves Continuation and Revamping of the Scheme for Financial Support to Public Private Partnerships in Infrastructure Viability Gap Funding VGF Scheme
November 11th, 04:07 pm
The Cabinet Committee on Economic Affairs chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approvedContinuation and Revamping of the Scheme for Financial Support to Public Private Partnerships (PPPs) in Infrastructure Viability Gap Funding (VGF) Schemetill 2024-25 with a total outlay of Rs. 8,100 cr.