पंतप्रधानांचे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयटीआयच्या कौशल्य दीक्षांत समरोहातील भाषण

September 17th, 04:54 pm

मला आज देशातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासाशी संबंधित विविध संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणविश्वातील इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष!

विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कौशल दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

September 17th, 03:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कौशल दीक्षांत समारंभाला व्हिडीओ संदेशा द्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात जवळजवळ 40 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे महिला बचत गटांसमोर केलेले संबोधन

September 07th, 03:31 pm

मंचावर उपस्थित मान्यवर आणि दूर-दूरवरून मोठ्या संख्येने आलेल्या माता-भगिनी आणि मित्रहो,मी पाहतोय की अगदी लांबवर भगिनी उभ्या आहेत,इतक्या दूरवरून कदाचित त्यांना मंच स्पष्ट दिसतही नसेल.तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात,आम्हा सर्वाना आशीर्वाद दिलात, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांशी संवाद साधला "

September 07th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद, महाराष्ट्रात ‘महिला संमेलन’ दरम्यान विविध बचत गटांच्या असंख्य महिलांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत एका महिलेला आठव्या कोटीचे गॅस कनेक्शनचे वितरणही केले. ते म्हणाले, “आज कोणतेही कुटुंब एलपीजी कनेक्शनशिवाय राहू नये यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करीत आहेत.” पंतप्रधान मोदींनी महिला उद्योजकांचे कौतुकही केले आणि म्हणाले, “भारतात महिला उद्योजकांची वाढती संख्या ही अर्थव्यवस्था आणि आमच्या सरकारसाठी एक आशीर्वाद आहे महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. ”

PM's remarks at the Launch of "Skill India"

July 15th, 08:50 pm



Text of PM's remarks at the Launch of "Skill India"

July 15th, 08:33 pm