भारतीय बॅडमिंटनपटू किदांबि श्रीकांतचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 18th, 06:38 pm

भारतीय बॅडमिंटन पटू किंदाबि श्रीकांतच्या इंडोनेशिया खुल्या सुपर सिरित स्पर्धेतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले.“अभिनंदन किदांबि श्रीकांत, इंडोनेशिया खुल्या सुपर सिरिज स्पर्धेतील तुझ्या विजयाने आम्ही अतिशय आनंदी झालो आहोत” असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.