पंतप्रधान 19 जून रोजी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा करणार प्रारंभ
June 17th, 04:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.19 जून रोजी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा मैदानावर संध्याकाळी 5 वाजता 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रिलेचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.नवी दिल्लीत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
April 30th, 03:42 pm
व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!Khelo India is an effort to give strength to a mass movement for playing more: PM Modi
January 31st, 05:27 pm
Inaugurating the Khelo India School Games today, the PM said that sports must occupy a central place in the lives of our youth. He said that India did not lack sporting talent and being a youthful nation, it could do wonders in the field of sports.उत्पन्नावरचा दुहेरी कर टाळणे आणि वित्तीय कर चुकवेगिरी रोखण्यासाठी भारत- चीन करारातील सुधारणा संबंधी करारावर स्वाक्षऱ्या आणि स्वीकृतीला मंत्रिमंडळाची मंजुरी
January 31st, 05:26 pm
दुहेरी कर टाळण्यासाठी आणि वित्तीय चुकवेगिरी रोखण्यासाठी भारत आणि चीन यांच्यातल्या करारात सुधारणा करणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि त्याला स्वीकृती देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांचा पंतप्रधान उद्या नवी दिल्लीत करणार शुभारंभ
January 30th, 05:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या खेलो इंडिया शालेय स्पर्धांचे उद्घाटन करणार आहेत. देशात सर्वच स्तरावर क्रीडा संस्कृती बहरावी, सर्व प्रकारच्या खेळांसाठी मजबूत ढाचा निर्माण व्हावा आणि क्रीडा जगतातले अग्रगण्य राष्ट्र म्हणून भारताची ओळख व्हावी या उद्देशाने खेलो इंडिया कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.