आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकवल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
December 16th, 09:35 pm
आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. संघाच्या हिंमतीचे आणि जिद्दीचे त्यांनी कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशियाई करंडक विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन
November 21st, 01:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांचे आशियाई हॉकी अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले.आशियाई अजिंक्यपद करंडक 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 06th, 06:23 pm
आशियाई अजिंक्यपद करंडक 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला हॉकी संघाने कांस्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 07th, 06:31 pm
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.2022 हे वर्ष खूप प्रेरणादायी, अनोखे ठरले आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 25th, 11:00 am
मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान
August 07th, 05:38 pm
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये, भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान व्यक्त केला आहे.पंतप्रधानांकडून टोक्यो 2020 मधील सर्वोत्तम प्रदर्शनासाठी भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन
August 08th, 06:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रीडापटूंचे अभिनंदन केले आहे. टोक्यो 2020 च्या समारोनिमित्त पंतप्रधान म्हणाले, भारताचे प्रतिनिधीत्व केलेला प्रत्येक क्रीडापटू चॅम्पियन आहे.खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण – पंतप्रधान
August 06th, 02:15 pm
खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित- पंतप्रधान
August 06th, 11:01 am
महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.महिला हॉकी संघ चिकाटीने खेळला आणि उत्कृष्ट कौशल्य दाखवले: पंतप्रधान
August 04th, 06:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, आज आणि संपूर्ण स्पर्धेत आपला महिला हॉकी संघ धैर्य आणि चिकाटीने खेळला आणि टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवले. ते असेही म्हणाले की, त्यांना संघाचा अभिमान आहे आणि संघाला आगामी सामन्यासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे : पंतप्रधान
August 02nd, 12:03 pm
आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.आशिया चषक 2017 जिंकण्याच्या भारतीय महिला हॉकी संघाला पंतप्रधानांचा अभिनंदन
November 05th, 07:08 pm
भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०१७ जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.“मन की बात” 25 डिसेंबर 2016
December 25th, 07:40 pm
PM Narendra Modi during his Mann Ki Baat on December 25 announced two lucky draw schemes for those using digital methods for payments. The Prime Minister said that awareness towards online payments and using technology is increasing. Shri Modi stated that we should be at the forefront of using digital means to make payments and transactions. PM Modi also cautioned those spreading lies & misleading honest people on demonetisation.Social Media Corner – 6th November 2016
November 06th, 08:02 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!आशियाई हॉकी करंडक विजेत्या भारतीय महिला संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 05th, 07:50 pm
Prime Minister Shri Narendra Modi has congratulated the Indian Women’s Hockey Team for winning the Asian Champions Trophy 2016.