108 व्या भारतीय विज्ञान कॉँग्रेसच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केलेले भाषण

January 03rd, 10:40 am

आपल्या सर्वांचे ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’ च्या आयोजनाबद्दल खूप खूप अभिनंदन! पुढच्या 25 वर्षांत भारत ज्या उंचीवर असेल, त्यात भारताच्या वैज्ञानिक शक्तीची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. विज्ञानात आवडी सोबतच जेव्हा देशसेवेचा संकल्प जोडला जातो, तेव्हा त्याचे अभूतपूर्व परिणाम मिळतात. मला विश्वास आहे, भारतातील वैज्ञानिक समूह, भारताला 21 व्या शतकात त्या ठिकाणी घेऊन जातील, जो नेहमीच भारताचा अधिकार राहिला आहे. मी याच विश्वासातून आपणाला सांगू इच्छितो. आपणही जाणताच की निरीक्षण हा विज्ञानाचा मूळ आधार आहे. निरीक्षणातून तुम्ही वैज्ञानिक कल बघू शकता, त्यांचा मागोवा घेऊ शकता, मग विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, ते बघून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार कुठल्याही निष्कर्षावर पोहचू शकता.

108 व्या भारतीय विज्ञान परिषदेला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित

January 03rd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 108 व्या भारतीय विज्ञान परिषदेला (आयएससी ) दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. या वर्षीची भारतीय विज्ञान परिषद महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर केंद्रित असून यामध्ये शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा होईल.

पंतप्रधान 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला 3 जानेवारी रोजी करणार संबोधित

January 01st, 10:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला (ISC) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.

The growth story of India depends on its achievements in the Science & Technology sector: PM

January 03rd, 10:51 am

PM Modi addressed 107th Session of the Indian Science Congress in Bengaluru. He said the growth story of India depends on its achievements in the science and technology sector. He gave the motto of “Innovate, Patent, Produce and Prosper” to young scientists and said that these four steps will lead the country towards faster development.

107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

January 03rd, 10:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठात 107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन केले.

पंतप्रधान उद्या बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठात 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करणार

January 02nd, 05:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठात 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्‌घाटन करतील. यावेळी ते उद्‌घाटनपर भाषण देतील, तसेच I-STEM पोर्टलचे उद्‌घाटन करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Our scientific institutions should align with future requirements and try to find solutions for local problems: PM

February 28th, 04:01 pm

Conferring the Shanti Swarup Bhatnagar Prizes, PM Modi today said that India deserves nothing but the best, when it comes to innovations in the field of science and technology. He added that science must be fundamental, while on the other hand, technology must be local.

Prime Minister confers Shanti Swarup Bhatnagar Prizes for Science and Technology

February 28th, 04:00 pm

Conferring the Shanti Swarup Bhatnagar Prizes, PM Modi today said that India deserves nothing but the best, when it comes to innovations in the field of science and technology. He added that science must be fundamental, while on the other hand, technology must be local.

मणिपूरमध्ये इंफाळ येथे विविध प्रकल्पांचा प्रारंभ तसेच शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण

January 04th, 12:38 pm

गेल्या वर्षी जानेवारीच्या प्रारंभी विज्ञान परिषदेच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये होतो आणि यावर्षी पंजाबमध्ये विज्ञान परिषदेचे उद्‌घाटन करून आज इथं येत आहे, हा एक मोठाच योगायोग आहे. आपल्या सर्वांना भेटायला येणं, भेटणं हा नेहमीच एक खूप सुखद अनुभव असतो. देशाच्या या भागामध्ये विविधता आणि एकता प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाणवते. इथल्या महिलांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला धार दिली तसेच एक वेगळी दिशाही दिली होती. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मणिपूरच्या माझ्या भगिनींना त्याचबरोबर मणिपूरच्या प्रत्येक सेनानीला आदरयुक्त वंदन.

PM inaugurates Integrated Check Post at Moreh, other infrastructure projects at Imphal

January 04th, 12:30 pm

Prime Minister Modi inaugurated and laid foundation of various development projects in Manipur. PM Modi while addressing a gathering on the occasion said Manipur is rapidly moving ahead on the path of development. The Prime Minister said that whenever there is discussion about electrifying India’s villages, the name of Leisang village in Manipur will also come.

Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan: PM Modi at 106th Science Congress

January 03rd, 11:29 am

PM Modi delivered the inaugural address at the 106th session of the Indian Science Congress. Reflecting on the theme of the event this year - ‘Future India: Science and Technology’ - the Prime Minister said that India's true strength will be in connecting its science, technology and innovation, with its people.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106व्या सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधन

January 03rd, 11:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106 व्या सत्राला संबोधित केले. यावर्षीच्या ‘भारताचे भविष्य: विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनतम शोध यांचा लोकांशी जोडण्यात येणारा संबंध हे भारताच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे. त्यांनी जे सी बोस, सी व्ही रमण, मेघानंद सहा, एस एन बोस या भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की, या सर्व शास्त्रज्ञांनी किमान स्रोत आणि कमाल लढा या द्वारे देशाच्या नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केल्या.

पंतप्रधानांच्या हस्ते 106 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे जालंधरमध्ये उद्‌घाटन होणार

January 02nd, 07:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 तारखेला पंजाबला भेट देणार आहेत.

Social Media Corner 16 March 2018

March 16th, 07:25 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 16th, 11:32 am

माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी पद्मविभूषण प्रा. यशपाल, पद्म विभूषण प्रा. यू. आर. राव आणि पद्मश्री डॉ. बलदेव राज या तीन अतिशय मान्यवर शास्त्रज्ञांना आदरांजली वाहत आहे ज्यांना आपण अलीकडच्या काही गाळात गमावले. या सर्वांनी भारतीय विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात असामान्य योगदान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मार्च 2018 रोजी मणिपूरला देणार भेट

March 15th, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मार्च 2018 रोजी मणिपूरला भेट देणार आहेत.

तिरुपती येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 03rd, 12:50 pm

Addressing the 104th Indian Science Congress, Prime Minister Modi said that our best science and technology institutions should further strengthen their basic research in line with leading global standards. He also said that by 2030 India will be among the top three countries in science and technology and will be among the most attractive destinations for the best talent in the world. “Science must meet the rising aspirations of our people”, the PM added.

We are at the global frontiers of achievements in science and technology: PM Modi

January 03rd, 11:37 am



PM to visit Karnataka on January 2nd and 3rd, 2016

January 01st, 08:03 pm