
जग या आठवड्यात भारताविषयी काय म्हणते
March 26th, 12:06 pm
संरक्षण आणि तंत्रज्ञानापासून ते जागतिक व्यापार आणि मुत्सद्देगिरीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये भारत तरंग उमटवत आहे. या आठवड्यात, देश आपले नौदल सामर्थ्य बळकट करत आहे, भविष्यातील वाहतुकीचा अंगिकार करत असून जागतिक भागीदारांसोबत आर्थिक संबंध निर्माण करत आहे.
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
March 12th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
पंतप्रधानांच्या मॉरिशस दौऱ्याची फलनिष्पत्ती
March 12th, 01:56 pm
भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस यांच्यात सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या (आयएनआर किंवा एमयूआर) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एक चौकट स्थापन करण्याचा करार.बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षण, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने केला सन्मान: पंतप्रधान
January 30th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सशस्त्र दलांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला.बीटिंग रिट्रीट सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
January 29th, 10:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट सोहळ्याला हजेरी लावली.आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 15th, 11:08 am
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या प्रमुख युद्धनौकांचे (एक लढाऊ जहाज, एक विनाशिका आणि एक पाणबुडी) राष्ट्रार्पण
January 15th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन आघाडीच्या युद्धनौका, आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. 15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या शूर वीरांना अभिवादन केले.त्यांनी सर्व शूर सैनिकांचे अभिनंदन केले.तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल: पंतप्रधान
January 14th, 09:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 15 जानेवारी 2025 रोजी नौदलाच्या ताफ्यात तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल .नौदलाच्या प्रवक्त्याच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले:पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
January 13th, 11:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे 10.30 वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत,आय एन एस निलगिरी व आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 3.30 वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील .पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 04th, 10:22 am
“देशाच्या सागरी सीमांचे अतुल्य धाडसाने व समर्पणभावाने रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त आम्ही प्रणाम करतो . त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आपल्या देशाची सुरक्षा व प्रगती सुनिश्चित होते. भारताच्या समृद्ध नौदल इतिहासाचादेखील आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”Our Jawans have proved their mettle on every challenging occasion: PM Modi in Kutch
October 31st, 07:05 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.PM Modi celebrates Diwali with security personnel in Kutch,Gujarat
October 31st, 07:00 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.गुजरातमधील लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 09th, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” च्या सुटकेसंदर्भात भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईबाबत बल्गेरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
March 19th, 10:39 am
“बल्गेरिया प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष आपल्या संदेशाचे स्वागत आहे. 7 बल्गेरियन नागरिक सुरक्षित आहेत आणि लवकरच मायदेशी परतणार आहेत,यांचा आम्हाला आनंद होत आहे. भारत हिंद महासागरातील नौकानयन स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तसेच चाचेगिरी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी वचनबद्ध आहे.राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 02:15 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
March 12th, 01:45 pm
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.आयएनएस इंफाळचा नौदलाच्या ताफ्यात समावेश हा भारतासाठी अभिमानाचा क्षणः पंतप्रधान
December 26th, 11:04 pm
आयएनएस इंफाळ आज भारतीय नौदलात दाखल झाली हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
December 04th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग इथे नौदल दिन 2023 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 04th, 04:35 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश जी, मुख्यमंत्री एकनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह जी, नारायण राणे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, नौदलाचे सर्व मित्र आणि माझ्या कुटुंबियांनो,